Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

तुटवडा नसताना गॅस एजन्सीचालकांकडून नाहक त्रास, नागरिकांमध्ये प्रचंड रोष कारवाईची मागणी

जळगाव : शहरातील गॅस वितरण व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मोहित गॅस एजन्सीच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी ...

अमळनेर नगरपालिकेची सभा रखडल्याने अनेक प्रश्न प्रलंबित, नागरिकांसह नगरसेवकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात होणारी नियमित सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ...

अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा फुल बागांना फटका, फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

जळगाव : सकाळी कडकडीत उन्हाचा कहर असताना दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जळगाव शहरासह अनेक भागात अचानक हजेरी लावली. या ...

परीक्षा वेळापत्रकावरून निर्माण झालेला वाद मिटला, एनमुक्टोच्या बैठकीनंतर परीक्षा कालावधीत कपात करण्याचा विद्यापीठाचा निर्णय

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य ...

फैजपूरमध्ये विराट हिंदू संमेलनास जनसागर उसळला, सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आता तरी हिंदूंनी कटिबद्ध होत जागे व्हावे, गौतम खट्टर यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी महोत्सव निमित्त सकल हिंदू समाजात एकता, सामाजिक बंधूता दृढ व्हावी तसेच हिंदू समाजातील जात, भाषा, आणि पंथ यांचा भेदभाव विसरुन ...

लाडक्या बहिणींना आज शेवटची संधी! ई-केवायसी न केल्यास कायमचा बंद होणार लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आज, मंगळवार 31 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत काही त्रुटी राहिलेल्या महिलांसाठी ...

रोहित शर्माने स्वतःचाच रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास !

मुंबई : आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला लक्षवेधी विजय मिळवून दिला. आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना त्याने ...

जळगाव मनपात १५२५ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजूरी

जळगाव : महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्थायी समितीच्या विशेष सभेत २०२६-२७ या वर्षाचे १४५२ कोटी १० लाख रुपयांचे करवाढ नसलेले अंदाजपत्रक सभापती डॉ. ...

शैक्षणिक कागदपत्रांच्या गैरवापराची शक्यता, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव : “आपले सरकार” या वेबसाईटवर अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता तसेच गोपनियतेचा भंग झाल्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Horoscope 31 March 2026 : दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल, जाणून घ्या राशीभविष्य…

मेष : कार्यक्षेत्रात बरीच धावपळ होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. राजकारणातील तुमच्या कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये नवीन उद्योगांबाबत चर्चा होईल. ...