Nikhil Kulkarni
मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘या’ खेळाडूने केली निवृत्ती जाहीर!
एका अनुभवी फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेनने हा निर्णय ...
युद्ध आणखीन चिघळणार? अमेरिकेचे हजारो सैनिक मध्यपूर्वेकडे रवाना
वॉशिंग्टन : इराणसोबतच्या चर्चेत प्रगती असल्याचा दावा एकीकडे अमेरिकेने केला असला, तरी कोणताही करार न झाल्यास युद्धाची तीव्रता वाढवली जाईल, अशी धमकीही दिली आहे. ...
पगारावरून कामगारांची मॅनेजरला मारहाण, एमआयडीसी पोलिसात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
जळगाव : कामावरुन कमी केलेल्या कामगारांनी दोन महिन्यांचा अधिक पगार द्या म्हणत., जनरल मॅनेजरसोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना मारहाण करीत लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यावर ...
खरीपसाठी बियाणे, कीटकनाशकांचा पुरेसा साठा, केंद्र सरकारचे साठेबाजी रोखण्याचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली : आगामी खरीप हंगामासाठी देशात बियाणे आणि कृषी-रसायनांचा (कीटकनाशकांचा) पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, साठेबाजी, काळाबाजार, तस्करी ...
यात्रेकरूंसाठी खुशखबर ! आता एकाच ट्रेनमधून होणार सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पर्यटन शाखेने (आयआरसीटीसी) यात्रेकरूंसाठी एका महत्त्वपूर्ण आणि विशेष उपक्रमांतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून सात ज्योतिर्लिंगांसाठी एक पॅकेज सुरू ...
‘समृद्धी’ महामार्गावर ट्रकची पिकअप व्हॅनला धडक, सात महिलांचा मृत्यू
जालना : ट्रकने समृद्धी महार्गावर एका भरधाव महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झाला. यात सात महिलांचा जागीच मृत्यू तर पाच ते सहा जण जखमी ...
Horoscope 02 April 2026 : ‘या’ राशींसाठी दिवस लाभदायक आणि आनंदाचा असेल, जाणून घ्या राशीभविष्य…
मेष : महत्त्वाच्या कामात सक्रिय राहाल. प्रियजनांसोबत सुखद क्षणांची रचना होईल. नात्यांमध्ये उत्सव आणि उत्साह कायम राहील. जवळच्या लोकांशी समेट घडवण्याचे प्रयत्न वाढवाल. अनुकूल ...
Pachora News : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक
Pachora News : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ...
आ. अमोल जावळे यांच्या पुढाकाराने २६ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
जळगाव : आरोग्यदूत आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सहायता उपक्रमाला मोठे यश मिळाले ...















