Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

होर्मुझसाठी एकवटले जगातील ३५ देश, ब्रिटनच्या नेतृत्वात शिखर परिषद; भारताला निमंत्रण

नवी दिल्ली : इराण युद्धामुळे बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक समुदाय सक्रिय झाला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या नेतृत्वात शिखर ...

भारताने होर्मुझची चिंता करू नये, इराणच्या दूतावासाची स्पष्टोक्ती; मित्र राष्ट्रांच्या जहाज, टँकरला सुरक्षित मार्ग

नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजे आणि टँकरला कोणताही धोका नाही. त्यामुळे भारताने होर्मुझच्या सुरक्षेसंदर्भात चिंता करू नये. भारत आमचा मित्र राष्ट्र ...

एआय-तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित भारताचे ध्येय शक्य, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, ‘नागरिक देवो भव’ तत्त्वाला सरकारचे प्राधान्य

नवी दिल्ली : २१ व्या शतकात जग आणि व्यवस्था वेगाने बदलत आहेत. भारतही त्याच गतीने प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे, प्रशासनात कार्यरत लोकांनी काळाबरोबर ...

इस्रो करणार आदित्य-एल १ मोहिमेचा अभ्यास, भारतीय संशोधकांकडून मागवले प्रस्ताव

नवी दिल्ली : सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल१ मधील महिती मिळवण्यासाठी भारतीय सौर भौतिकशास्त्रज्ञांकडून प्रस्ताव मागवले जात आहेत, असे भारतीय ...

Horoscope 03 April 2026 : शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? जाणून घ्या राशीभविष्य…

मेष : तुमच्या वाणीवर तुम्हाला जास्त नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडू एखादं सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. सिंह : कोणत्याही ...

अमळनेर मधील आंबीपिंप्री परिसरात नैसर्गिक आपत्ती; ४६ मेंढ्यांचा मृत्यू, लाखोंचे नुकसान

अमळनेर तालुक्यातील आंबीपिंप्री गावाजवळील आशापूरण मंदिर परिसरात घडलेल्या एका अचानक नैसर्गिक आपत्तीने स्थानिक मेंढपाळांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेत एकूण ४६ मेंढ्यांचा मृत्यू ...

चाळीसगावात बंद घरावर चोरट्यांचा डल्ला, २ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल चोरी

चाळीसगाव : शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सुयश लॉन्स परिसरातील हिरापूर रोड भागात एका बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली ...

जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ संधी उपलब्ध

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी १२ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख ओळख निर्माण करणारे पीक असून, त्याच्या आधुनिक लागवड पद्धती आणि निर्याताभिमुख प्रक्रिया समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर ...

Dhule News : सिटी सर्व्हे विभागातील त्रुटी संदर्भात बिल्डर्स असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

Dhule News : सिटी सर्व्हे विभागातील कामकाजात होत असलेला विलंब, नोंदणी प्रक्रियेत दिसणाऱ्या त्रुटी आणि त्याचा शासनाच्या महसुलावर होत असलेला परिणाम याबाबत बिल्डर्स असोसिएशन ...