Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

अडीच लाखाची रोकड घेत नववधुचे पलायन, एजंट, महिला, नववधूवर फसवणुकीचा गुन्हा

जळगाव : विवाहोच्छुक तरुणाकडे तरुणी त्याच्याकडे आली. नववधु म्हणून आठ दिवस त्याच्याकडे थांबली. त्यानंतर अडीच लाखाची रोकड घेत या वधुने पलायन केले. ३१ वर्षीय ...

विवाहितेचा विनयभंग; कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे किळसवाणे कृत्य

जळगाव : रजा मागण्यासाठी आलेल्या विवाहितेचा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. बांभोरी प्र.चा शिवारातील एका कंपनीच्या सेक्युरीटी कॅबीनमध्ये हा संतापजनक ...

अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, आ. अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश

अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे तातडीने पंचनामे ...

Horoscope 04 April 2026 : ‘या’ राशींना मिळणार सुवर्णसंधी, जाणून घ्या राशीभविष्य…

मेष : आज मानसिक आणि भौतिक प्रगतीसाठी योग व ध्यान यांचा उपयोग होऊ शकतो. व्यवसायात कोणी उधार मागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. ...

तळोदा बायपासवर गोवंश घेऊन जाणाऱ्या होंडा सिटीचा अपघात; चालकासह दोघे फरार

३ एप्रिल रोजी तळोदा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. पहाटेच्या सुमारास गोवंश जनावरे घेऊन जाणारी होंडा सिटी (MH01VA5741) ही कार तळोदा बायपासवर नियंत्रण ...

मेथी परिसरात अवकाळीचा तडाखा; पंचनामे करून तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी

शिंदखेडा तालुक्यातील मेथी परिसरात दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ...

सर्वसामान्यांचं बजेट बिघडणार, दैनंदिन वस्तूंमध्ये होणार ३ ते ४ टक्क्यांची वाढ ?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात चाललेल्या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. ऊर्जा पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत असून भारतासह अनेक देशांमध्ये इंधनटंचाईची ...

बापरे ! जळगावात चोरट्यांचा हैदोस, चक्क एटीएम मशीनच नेली चोरून

जळगाव शहरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना वाढत असताना आता चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उचलून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील पोलन पेठ ...

रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आ. अमोल जावळे यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

रावेर व यावल तालुक्यात आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले ...

तापमानाच्या दाहकतेमुळे प्रकल्पीय पाणी साठ्यात घट, गिरणा ४१.६४, हतनूर ५३.३३ टक्क्यांसह सरासरी निम्म्यावर

कृष्णराज पाटील, जळगाव : राज्यात विशेषता जळगाव जिल्ह्यासह खानदेशात सद्यस्थितीत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तापमान सरासरी ४० ते ४२ अंशापर्यंत असून वाढत्या उष्णतेमुळे ...