Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

Plane Crash In Ahmedabad : विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ सापडल्याने अपघाताचं गूढ उलगडणार?

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळलेल्या आणि जवळच्या निवासी संकुलात अपघातग्रस्त झालेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानाचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर ...

जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया’ अभियानास प्रारंभ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांची माहिती

जिल्ह्यात अतिसार आजाराचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘स्टॉप डायरिया अभियान-२०२५’ हे राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ‘स्टॉप ...

Jalgaon Crime : महसूल पथकाशी हुज्जतबाजी, अवैध वाळूचे पाच ट्रॅक्टर नेले पळवून

Jalgaon Crime : उपसा केलेली अवैधरीत्या वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरत होते. महसूल विभागाचे पथक नदीपात्रात आले. मात्र संशयितांनी पथकाशी हुज्जतबाजी केली. त्यानंतर ट्रॉलीतील वाळू ...

Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष देत महिलेस नऊ लाखांचा घातला गंडा

Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेस सायबर ठगांनी सुमारे आठ लाख ९३ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. ...

महाराष्ट्रातून पाच वर्षात २१ हजार १०५ कोटींची टोल वसुली

देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा प्रत्येक वर्षी पाचशे, हजार कोटीने वाढतच चालला असल्याचे समोर आले आहे. टोल वसुलीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. तर ...

किरकोळ कारणावरून हुडको परिसरात हाणामारी, रामानंदनगर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हा, तीन जणांना अटक

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या किरण अर्जुन सोये (वय ३१) या तरुणावर टोळक्याने लाकडी दांडक्यासह धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना ...

भारताच्या ‘या’ धोरणांमुळे पाकिस्तान पडला कोरडा, करावा लागू शकतो भीषण संकटाचा सामना

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘वॉटर स्ट्राइक’ धोरणामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. भारताच्या या निर्णयानंतर, सिंधू खोऱ्यातील पाकिस्तानच्या धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या ...

Chalisgaon News : करगाव विकासोच्या चेअरमनपदी योगिता पाटील यांची बिनविरोध निवड

Chalisgaon News : चाळीसगाव तालुक्यातील करगांव येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीची आज बुधवार रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी ...

भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारे वाहन वनविभागाकडून जप्त

तालुक्यातील भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारे वाहन वनविभागाकडून जप्त करण्यात आले. वाहनासह अंदाजे १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोरटेक ...

Bhusawal Crime : भुसावळात भरदिवसा घर फोडले; पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

Bhusawal Crime : शहरातील नॉर्थ कॉलनी भागात भरदिवसा एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे ...