Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ यशस्वी, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची माहिती, कारवाईत १२५ लढाऊ विमाने

इराणमधील अणुतळ नष्ट करण्याची योजना आठवडाभरापूर्वीच आखण्यात आली होती. या कारवाईला ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे नाव देण्यात आले आहे. इराणसोबत वाटाघाटी सुरू होत्या. हल्ल्याचा ...

जळगाव ते संभाजीनगर स्वतंत्र रस्त्याची मागणी मंजुरीच्या वाटेवर, कुंभमेळा २०२७ पूर्वतयारी बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांची ठाम भूमिका

जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारी घोषणा रविवारी नागपूरच्या हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कुममळा २०२७ पूर्वतयारीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत आपत्ती ...

शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

जळगाव: खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा ...

Iran-Israel War : इस्रायलच्या ६० लढाऊ विमानांचा इराणच्या ‘हृदया’वर हल्ला, अणु तळांपासून संरक्षण मंत्रालयापर्यंत केले सर्व काही उद्ध्वस्त

Iran-Israel War : इस्रायलने गुरुवारी रात्री इराणच्या मध्यभागी म्हणजेच त्याची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने ६० लढाऊ विमानांचा वापर ...

Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स निकामी, डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविणार

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या एआय-१७१ या बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमानाचा १२ जून रोजी अहमदाबादमधील मेघानीनगर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेनंतर आता तपासात ...

दागिने बनविण्यासाठी सोने घेत मेहुण्यास तीन कोटी रुपयांचा चुना, नंदुरबारच्या शालकाविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

नंदुरबार येथील सराफ पेढीवर दागदागीने बनविण्यासाठी मेहुण्याकडून वेळोवेळी शालकाने सोने घेतले. हे सोने परत म गिणाऱ्या मेव्हुण्याला शिवीगाळ करत शालकाने दमदाटी करत अंदाजे तीन ...

शहर स्वच्छतेचा ठेका देण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा, बीव्हीजी ग्रुपकडून साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

जळगाव १८ जून शहरातील साफसफाई अन् स्वच्छतेचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. शहर स्वच्छतेचा ठोक्यासाठी भारत विकास ग्रुप या संस्थेने तीन कोटी ५८ लाखांची ...

आत्महत्याग्रस्त १८ शेतकरी कुटुंबांना अखेर मदतीचा हात! मार्च २०२३ अखेर अनुदान परत गेल्याने जिल्हाभरातील लाभार्थी होते वंचित

दीड वर्षापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीतर्फे मदत अनुदान प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; परंतु मार्च २०२३ अखेर तांत्रिक कारणांमुळे अनुदान निधी शासनाकडे परत गेला ...

Nandurbar News : प्रकाशानजीक गुटख्यासह २५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar News : जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा रस्त्यावर तब्बल २५ लाख ५१ हजारांचा राज्यात प्रतिबंधित गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागला. ...

खुशखबर! तीन हजारांत वार्षिक फास्टॅग, मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलप्लाजावरील वाहतुकीची कोंडी तसेच वादविवादाच्या घटना कमी करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी फास्टटॅगची तीन हजार रुपयांच्या ...