Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

३३ वर्षांनंतर अण्वस्त्रांची चाचणी करणार अमेरिका, चाचणी रशिया आणि चीनच्या बरोबरीची असावी : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला (पेंटॅगॉन) तत्काळ अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की ...

मतदान केंद्रांसाठी 166 इमारतींची पाहणी, केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांना सूचना

जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी शहरातील 166 इमारतींची पाहणी करण्यात आली असून केंद्र अंतीम करण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याची माहिती मनपा ...

राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे उद्या जळगावात

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा विषयनंतर आधी मुलाखती असा ...

Horoscope 31 October 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या…

मेष : आज कोणतेही काम पूर्ण करण्याची घाई करू नका, अन्यथा ते अपूर्ण राहील. आज तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे ...

रणरागिणीसोबत राष्ट्रपतींचे राफेलमधून उड्डाण, अंबाला हवाई तळावरून झेप घेत रचला इतिहास

अंबाला : देशाच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी हरयाणाच्या अंबाला येथील हवाई तळावरून भारतीय वायुसेनेचे अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक लढाऊ विमान ...

Horoscope 30 October 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या…

मेष : राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. शहाणपणाने बोला आणि तुमच्या शब्दांमुळे कोणालाही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही ...

अपायकारक पदार्थांचा निचरा न झाल्यास मेंदूवर दुष्परिणाम, वाढतो विस्मरणाचा धोका, अभ्यासातून निष्कर्ष समोर

नवी दिल्ली : मानवी शरीरातील अपायकारक घटक बाहेर पडणे म्हणजे ‘डिटॉक्स’ होणे ज्याप्रमाणे गरजेचें असते त्याप्रमाणे मेंदू देखील स्वच्छ होणे गरजेचे असते. मेंदूतील अपायकारक ...

बंदी घालण्याचा अधिकार कोणी दिला? रा. स्व. संघाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला फटकारले

बंगळुरू : रा. स्व. संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्या. एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने राज्य सरकार ...

खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार सुवर्ण, एक रौप्य

१८ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या तरुण खगोलशास्त्रज्ञांनी अभूतपूर्व यश मिळवले. आरुष मिश्रा, अक्षत श्रीवास्तव, बानीपब्रत माझी आणि पाणिनी यांनी सुवर्णपदक पटकावले, ...

जळगाव शहराला मिळणार आधुनिक वॉटरफ्रंट – मेहरून तलाव परिसराचा विकास सुरू!

जळगाव शहराच्या प्रमुख पर्यटन स्थळ असलेला मेहरूण तलाव आता पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत या तलाव परिसराचा विकास करून जळगाव शहराला एक अद्ययावत वॉटरफ्रंट देण्याचे ...