Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

Horoscope 31 January 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : मेष राशीच्या लोकांनी पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. नोकरीत सर्व काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्साही वाटेल. तुमच्या मुलाच्या कोणत्याही ...

तुम्ही फसवणुकीचा नवा प्रकार शोधला, आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : स्वतःला बौद्ध अल्पसंख्यक असल्याचा दावा करून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण मागणाऱ्या दोन उमेदवारांना तुम्ही तर, फसवणुकीचा नवा प्रकार शोधला अशा शब्दांत ...

भारतात परतणार तीन अतिप्राचीन मूर्ती, अमेरिकेतील नॅशनल म्युझियमचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टने तीन मौल्यवान कांस्य मूर्ती भारत सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या ...

भारतातच तयार होणार ‘सुपरजेट-१००’, एचएएल आणि रशियाची मेक इन इंडिया करारावर स्वाक्षरी

हैदराबाद : भारताची एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (यूएसी) यांनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक भागीदारी केली आहे. ...

जळगाव जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षेवर ड्रोन ची नजर कॉपी-बहादरांवर थेट फौजदारी कारवाई

जळगांव,(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा जळगाव जिल्ह्यात हायटेक देखरेख खाली पार पडणार ...

ZP Election Postponed : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल, आता ‘या’ तारखेला होणार मतदान

ZP Election Postponed : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या ...

Horoscope 30 January 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन वाद घालू नका, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय चांगला चालेल. पण विरोधकांवर नजर ठेवा. नोकरीत अनुकूल बदल ...

Jalgaon Crime : शेअर ट्रेडिंगची माहिती शोधली अन् गमावले तब्बल दीड कोटी

जळगाव : शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधली अन् अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडून एका सेवानिवृत्ताची तब्बल एक कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांमध्ये ...

Horoscope 28 January 2026 : विविध क्षेत्रांत शुभकार्य होईल, जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष : नवनिर्मितीवर जोर वाढेल. करिअर आणि व्यवसायातील महत्त्वाची कामे होतील. उल्लेखनीय कामगिरी राखेल. महत्त्वाची उद्दिष्टे साध्य कराल. शुभ कार्याला गती मिळेल. कामाच्या प्रयत्नांना ...

भाजपच्या माजी आमदारांच्या घरासमोर काळी जादू, बंगाली बाबा पोलिसांच्या ताब्यात

नगरपालिका, नगरपंचायत आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्यातील राजकारणाचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे वळले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये आणि १२५ ...