Shubham Ramole
खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता दररोज धावणार…!
खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गुजरात ते ओडिशा जोडणारी उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता आठवड्याचे सर्व दिवस म्हणजेच दररोज धावणार आहे. ...
रावेर तालुक्यात अल्पवयीन मुलीस पळविल्या प्रकरणी आरोपीला मध्य प्रदेशातून अटक, मुलीची सुटका…!
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या ...
छ. संभाजीनगर व जळगाव सीमेवर कंकराळा शिवारात विहिरीत पिकअप व्हॅन कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली…!
छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील कंकराळा शिवारात एका विहिरीत वाहन कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला विहिरीत कार पडल्याची भीती व्यक्त केली जात ...
दिपनगरच्या राख प्रकरणात मोठी कारवाई; कार्यकारी अभियंता निलंबित, अन्य अधिकाऱ्यांची चौकशी….!
भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील कथित अनियमितता आणि गैरप्रकारांच्या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता उमेश रघुनाथ ...
जळगावात गोडाऊनमधून गॅस वितरणास बंदी; सिलिंडर घरपोच देणे बंधनकारक, नियम मोडणाऱ्या एजन्सींवर कारवाई होणार?
जळगाव जिल्ह्यातील गॅस एजन्सी धारकांसाठी जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा आता केवळ घरपोच पद्धतीने करणे बंधनकारक ...
अंधश्रद्धेचा क्रूर प्रकार! तांत्रिकाच्या सांगण्यावरून आईनेच दिला १३ वर्षीय मुलीचा बळी; मुलाला वाचवण्यासाठी आईचा थरारक निर्णय…!
आई-मुलांचं नात हे प्रेमळ असत अगदी मुलांसाठी काहीही करण्याची तिची तयारी असते आणि याच उदाहरण फक्त आईच असते. मात्र मातृत्वाला लाज आणणारा प्रकार समोर ...
भोंदू खरात प्रकरणातील मोठी घडामोड; पोलिस चौकशीनंतर अशोक खरातचा मुलगा फरार, तपास यंत्रणेची डोकेदुखी वाढली….!
नाशिक मधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण हे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात गाजतंय. आणि याच घडामोडींना आता वेगळं वळण मिळाल्याचे पहायला मिळत असून गेल्या ...
मुक्ताईनगर तालुक्यात धक्कादायक प्रकार! कोन्हाळा येथे काटेरी झुडुपात सापडले जिवंत अर्भक; परिसरात खळबळ…!
जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोन्हाळा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोन्हाळा गावालगतच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडुपात एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून ...
सावद्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; स्थानिक नागरिकांमुळे चिमुकला थोडक्यात बचावला, परिसरात भीतीचं वातावरण…!
जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दहा ते बारा कुत्र्यांचा सहभाग ...
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% वाढ; ‘या’ तारखेला शिफारसी सादर होणार?
8th Pay Commission: देशभरात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा वेग घेत असून, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. माध्यमांतील माहितीनुसार, ...














