Shubham Ramole

चाळीसगाव- जुनोने शिवारात अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा! ३५० लिटर कच्चे रसायन जप्त; एक जण ताब्यात…!

चाळीसगाव तालुक्यातील जुनोने शिवारात अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन जप्त करण्यात ...

गौताळा घाटात भीषण अपघात; उसतोड मजुरांचे वाहन १०० फूट दरीत कोसळले, १३ जण जखमी….!

कन्नड तालुक्यातील गौताळा घाटात उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आयशर वाहन सुमारे १०० फूट खोल ...

यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठा बदल; सुट्ट्याही केल्या कमी, शिक्षण विभागाने अधिकृत वेळापत्रक केले जाहीर….!

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून यंदा ...

अमळनेर गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक…. मित्रानेच केला होता मित्रावर गोळीबार….!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. २७ तारखेला रात्रीच्या सुमारास अमलेश्वर नगर परिसरात ही ...

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांचा पगार कापला जाणार; नोकरी सरकारी असो की खाजगी….’या’ सरकारचा मोठा निर्णय…!

तेलंगणामध्ये आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांविरोधात मोठा आणि कठोर निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे देशभरात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी ...

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येविरोधात गुन्हा दाखल; जमीन गैरप्रकाराने खरेदी केल्याच्या आरोपावरून फसवणूकसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपुर येथे जमीन गैरप्रकार प्रकरणाने मोठे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या ...

Horoscope 30 March 2026 : ग्रहांची उलथापालथ; ३० मार्चचा दिवस चांगला की धोक्याचा? जाणून घ्या काय सांगते तुमची रास…!

Horoscope 30 March 2026 : 30 मार्च 2026 रोजी ग्रह-नक्षत्रांची स्थिती अनेक राशींसाठी नवे वळण घेणारी ठरणार आहे. काही राशींना आज करिअर आणि आर्थिक ...

पुणे-रावेर एसटी बसचा अपघात; 3 प्रवासी जखमी, 22 बचावले….!

पुण्यावरून रावेरकडे येणाऱ्या एसटी बसचा फुलंब्रीजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना आज पहाटे सुमारे २:४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या अपघातात ३ प्रवासी ...

पिंपळनेर-साक्री महामार्गावर व्हॅनने घेतला पेट; अत्यंत थरारक घटनेत कारमधील तिघे बचावले…

पिंपळनेर-साक्री महामार्गावरील सामोडे गावाजवळ प्रवाशांनी भरलेल्या ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली आहे. पिंपळनेरहून ...

“पायी वारीची अखंड ओढ… ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ८ जुलैला प्रस्थान, २४ जुलैला विठुरायाच्या चरणी विसावणार…!”

पंढरपूर (अभिजीत अवताडे)भक्ती, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ...