Shubham Ramole

संतप्त घटना ! फैजपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकाची विटंबना; संतप्त नागरिकांचा ५ तास ‘रास्ता रोको’, ८ दिवसांत अटक करण्याची मागणी…..!

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरातील हुतात्मा बापू वाणी चौकात शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची अज्ञात व्यक्तीने फाडफाड करून विटंबना केल्याची घटना मंगळवारी ...

नशिराबाद परिसरात अज्ञात चोरट्यांकडून विद्युत तार चोरी; सुमारे ९० हजारांचे नुकसान, नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल…..!

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत तार चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकारात सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ...

दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्यास भुसावळ पोलिसांनी केली अटक; दुचाकी केली जप्त…!

भुसावळ शहरातील कोर्ट आवारातून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हिरोहोंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (नं. एम.एच. ३९/टी. ६१०२) कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. यानंतर ...

जळगाव जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ; दिवस उकाडा रात्री गारवा, तापमान पोहोचले ३५ अंशांवर….!

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाती पासून उन्हाळ्याची चाहूल लागली होती, मात्र आता फेब्रुवारी महिना अर्ध्यवार येताच जळगाव जिल्ह्यात थंडी  जवळपास संपुष्टात आली असून दुपारच्या ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील आठवडी बाजार बंद राहणार…!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार दर गुरुवारी भरत असतो परंतु या गुरुवारी दि.19/02/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातुन भव्य मिरवणूक व ...

रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; मोठा स्फोट व्हावा म्हणून फ्युएल कॅन सीट जवळ ? पायलटने मुद्दाम विमान आपटलं ?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य करत आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित ...

ड्युटी लावण्यावरून झालेला वाद भोवला; चोपडा येथील पोलिसांच्या हाणामारीतील दोघेही पोलीस कर्मचारी निलंबित….!

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली होती. चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली ...

जळगाव-जालना रेल्वे मार्गावर प्रस्तावित 18 स्थानकांची नावे समोर, रेल्वे मार्गाच्या कामाला गती; लवकरच सुरुवात….!

जळगाव : खान्देश आणि मराठवाडा यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी जळगाव-जालना रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. रेल्वे विभागाने या मार्गाचा प्राथमिक आराखडा तयार केला ...

रुग्णालयात थरार….साडेतीन वर्षांच्या बालकाच्या डोक्यात अडकले भांडे; डॉक्टर आणि प्लंबरमुळे 12 मिनिटात बालकाची सुखरूप सुटका….

जळगाव शहरात मानवता, धैर्य आणि प्रसंगावधानाचे उदाहरण ठरलेली एक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांचा एक बालक घरात खेळत असताना ॲल्युमिनियमचे छोटे भांडे मुकुट ...

बहुळा नदीकाठावर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ५६ हजाराच्या मुद्देमालासह ६ जण ताब्यात….!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात ‘वॉश आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत बहुळा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार ...