team
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या ...
Ind vs Zim 3rd T20: भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
नवी दिल्ली : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पुनरागमन केले आहे. पहिला सामना गमावल्यानंतर संघाने दुसरा सामना 100 धावांच्या ...
कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्ह्याचे नाव बदलण्याचा काँग्रेस सरकारने घातला घाट; भाजपनं केला विरोध
बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण ...
‘इस्रो’ची यशस्वी कामगिरी ; रामसेतूचा समुद्राखालील अचूक नकाशा तयार.
मुंबई : ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ला रामसेतूचा सुधारित समुद्राखालील अचूक नकाशा प्रसिद्ध करण्यात यश आले आहे. भारताचे दक्षिणेकडील टोक असलेल्या धनुष्यकोडीपासून श्रीलंकेतील ...
देशाचे हे राज्य बनले पूर्णपणे ‘विरोधकमुक्त’, सर्व आमदार ‘एनडीए’ आघाडीत सामील
गंगटोक: सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चे एकमेव आमदार तेनसिंग नोरबू लामथा बुधवारी सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) मध्ये सामील झाले. अशाप्रकारे सिक्कीममध्ये आता विरोधी ...
‘ही युद्धाची वेळ नाही’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनोरोच्चार
भारत-ऑस्ट्रिया संयुक्त निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, ही युद्धाची वेळ नाही. ते म्हणाले की, चांसलर नेहमर आणि मी जगात ...
ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल हे कट कारस्थानाचे सूत्रधार असल्याचा दावा
ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठे खुलासे झाले आहेत. ईडीच्या आरोपपत्रात एकूण ३८ आरोपी आहेत, ज्यामध्ये केजरीवाल ३७ व्या क्रमांकावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ...
महाविकास आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
जळगाव : दुधाला रू.30/- प्रति लिटर भाव व रू.5/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव ...
“भाजप सोडा अन्यथा आम्ही…”; चंदीगडमधील भाजप नेत्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र
चंदीगड : चंदीगडमधील भाजपच्या चार बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. हे चारही नेते पंजाबचे असून शीख आहेत. हत्येची धमकी देणारे पत्र चंदीगड ...
आरएसएसच्या मुखपत्राने मुस्लिम लोकसंख्येवर चिंता केली व्यक्त
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरणाच्या गरजेवर भर दिला आहे. देशाच्या अनेक भागात लोकसंख्येचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचा ...















