team
Jalgaon News: खुशखबर ! आता थेट समस्यांबाबत नागरिकांना ‘ऑनलाईन’ साधता येईल जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क
जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयाशी प्रत्यक्ष भेट न घेता नागरिकांना त्यांच्या तक्रारी व अडचणी मांडण्याची संधी मिळावी यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने एक नवा उपक्रम हाती घेतला ...
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी, गोरेगाव पोलीस स्टेशनला ईमेल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलिसांना प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये त्यांच्या वाहनावर बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा देण्यात ...
Crime News: जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट! भावानेच केला भावावर गोळीबार
कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात एका चुलत भावाने दुसऱ्या भावाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला ...
Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींची संख्या ९ लाखांवर, १५०० रुपये होणार बंद, दरवर्षी ई-केवायसी अनिवार्य
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या यापूर्वी ५ लाख होती. आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची ...
आई शपथ… शिवस्मारकासाठी ताजमहलपेक्षा जास्त लोक नाही आले तर नाव बदलून ठेवा; फडणवीस यांची मोठी घोषणा
देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत थाटात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच आग्र्यातही शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित ...
आजचे राशीभविष्य २० फेब्रुवारी २०२५ : ‘या’ राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार, जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष : आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुमच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ...
Maharashtra Temperature : राज्यात तापमानाचा पारा वाढला; उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेचा अंदाज
Maharashtra Temperature : राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान झपाट्याने ...
होळी आणि ईदसह मार्चमध्ये 12 दिवस शेअर बाजार राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
मार्च 2025 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये एकूण 12 दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्या ...