जळगाव : भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसानिमित्त जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन येथे भाजपाचे झेंडा फडकविण्यात ( ध्वजारोहण) आले, व श्रीराम नवमी निमित्ताने प्रतिमा पूजा ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गजानन काका जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी शहराचे लाडके आमदार श्री सुरेश भोळे (राजू मामा),जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, महेश जोशी, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, भगत बालानी, राजेंद्र घुगे पाटील, कैलास आप्पा सोनवणे, रेखाताई वर्मा यांच्या सह जिल्हा पदाधिकारी अजित राणे, राहुल वाघ, प्रकाश बालानी, राजूभाऊ मराठे, सुचिताताई हाडा, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, महिला मोर्चा पदाधिकारी सुरेखाताई तायडे, नंदिनीताई दर्जी, नगरसेविका गायत्री ताई राणे, दीपमालाताई काळे, अतुल भाऊ बारी, यांच्यासह मंडळ अध्यक्ष संजय शिंदे, राहुल घोरपडे, सुनील सरोदे, मनोज काळे, विनोद महाजन, महेश कापुरे, यांच्यासह जिल्हा पदाधिकारी मंडळ पदाधिकारी युवा मोर्चा महिला मोर्चा आघाडी प्रकोष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित हो
Jalgaon News : जळगावात भाजपाचा स्थापना दिवस उत्साहात, केले ध्वजारोहण
by team
Published On: एप्रिल 6, 2025 4:49 pm

---Advertisement---