जळगाव: येथील एमआयडीसीत मौर्या केमिकलच्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याने कंपनीला आग लागली आहे. या भीषण आगीमध्ये जवळपास २० च्या वर कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवरती सहारा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरू आहे. सविस्तर बातमी अपडेट होत आहे.तुमच्यापर्यंत ब्रेकिंग बातमी पोहोचण्याचा प्रयत्न आहे