गुन्हे

दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह, एका संशयाने संसार उद्ध्वस्त ; पाचोऱ्यातील विवाहितेचं भयंकर पाऊल

जळगाव : जिह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून होणार्‍या छळाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आत्महत्या केली ...

धर्मांतर आणि लग्नाला नकार दिल्याने महिलेची हत्या, आरोपी रईस शेखला अटक

By team

एका ३५ वर्षीय महिलेची गळा चिरून, चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. या महिलेने लग्नाला नकार दिला होता आणि इस्लाम धर्मात धर्मांतर करून घ्यायलाही ...

सराफा व्यावसायिकाचे दागिने केले लंपास, पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध

नंदुरबार : शहादा-शिरपूर प्रवास करणाऱ्या सराफा व्यावसायिकाच्या बॅगमधून १८ लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...

Crime News: वडोदरामध्ये पार्किंगचा वाद , तरुणाची हत्या, आरोपी फरार

Crime News: किरकोळ भांडणांचे पर्यवसन खुनात झाल्याची धक्कादायक घटना वडोदरा येथे घडली आहे. द अ‍ॅरोज इन्फ्रा सोसायटीमध्ये बाईक पार्किंगवरून झालेल्या भांडणात एका तरुणाची पॅडलने ...

जिरायत पाडा येथे अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार ; आरोपी अटकेत

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील जिरायतपाडा गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात लघुशंकेसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ...

एका ट्रीपमधून मिळत होते १५ लाख, पोलिसांनी ड्रग्स रॅकेटचा असा केला पर्दाफाश

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव येथे २४ जुलै रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान, ६४ कोटी ९० लाख रुपये किमतीचे अत्यंत घातक अंमली पदार्थ असलेले ...

Nandurbar Crime : सोशल मीडियावर ओळख; फोटो व्हायरलची धमकी देत युवतीचे लैंगिक शोषण

नंदुरबार : अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत २१ वर्षीय युवतीला धमकावून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्यासह तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या ...

बापरे ! सैनिकाचा मोबाइल हॅक करून आठ लाखाला चुना; परस्पर साडेसात लाखाचे कर्ज घेऊन काढली रक्कम

जळगाव : भारतीय सैन्य दलातील शिपायाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर आठ लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक ...

Amalner Crime : सोने चांदीचे दागिने व लाखोंची रोकड केली लंपास

Amalner Crime : तालुक्यातील एका गावात अज्ञात चोरट्याने बुधवारी (३० जुलै) रोजी एकाच रात्री ४ घरे फोडून सुमारे १५ ते २० ग्रॅम सोने व ...

म्हसावद येथे दोन मोबाईल दुकानांमध्ये घरफोडी; ६ हजारांचा माल लंपास

शहादा:  तालुक्यातील म्हसावद गावात कुबेर हायस्कूलजवळ असलेल्या दोन मोबाईल दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ...