गुन्हे
२०२४ मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करणाऱ्या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप, अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल…!
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृण तिचा खून करणाऱ्या आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (२२) याला अमळनेर जिल्हा ...
सार्वजनिक बांधकाममधील भ्रष्टाचारप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा; मुविकोराज कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…!
सार्वजनिक बांधकाम विभाग, येथील भ्रष्टाचार प्रकरणी अभियंता योगेश अहिरे यांच्यासोबत अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांची चौकशी करून दोषी ...
दुहेरी हत्याकांडाने साक्रीत संताप; “न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही” आरोपीला फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी, भाडणे ते तहसील कार्यालय मूकमोर्चा…!
संपूर्ण धुळे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ साक्री तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी मूकमोर्चा काढत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची ...
चारित्र्यावर संशय घेत “पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकून पंधरा दिवस घरात कोंडलं” पतीने गाठला क्रूरतेचा कळस; घटनेने परिसर हादरलं…!
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून एका पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक ...
पारोळ्याजवळ गोवंशाची निर्घृण वाहतूक करणारा पिकअप जप्त; दोन आरोपींना अटक, २ लाख ६५ हजारांचा माल हस्तगत….!
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जनावरांची वाहतूक आणि चोरी रोखण्यासाठी पारोळा पोलिसांनी राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. बहादरपूर रस्त्यावरील भोलाणे ...
मुक्ताईनगरात पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ शेतकऱ्याची 60 हजारांची फसवणूक; मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल 60 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात ...
नाशिक धर्मांतर प्रकरणाची भुसावळ शहरात पुनरावृत्ती; तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार, जबरदस्ती धर्म परिवर्तन करून निकाहही लावला, भुसावळ हादरलं…!
भुसावळ शहरात एका २० वर्षीय तरुणीवर ब्लॅकमेलिंग, अत्याचार आणि जबरदस्ती धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली ...
यावल शहरातील सातोद रस्त्यावर उसणवारीच्या पैशावरून वाद, एकावर चाकू हल्ला, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….!
यावल शहरातील सातोद रस्त्यावर शासकीय गोदामाच्या मागे हळकाई नदीच्या पात्रात उसणवारीच्या पैशावरून वाद झाला. आणि या वादातून एका ४३ वर्षीय इसमाला दोघांनी शिवीगाळ करून ...
पाचोऱ्यात चोऱ्यांचे वाढते प्रमाण अंधाराचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची पोत अज्ञाताने लांबवली…
पाचोरा शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून येथील भडगाव रोडवरील एका शाॅपिंग माॅल जवळील गल्लीतुन एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत धूम स्टाईल ...















