गुन्हे

‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल;’ रूपाली चाकणकरांनी अनेक नेत्यांना धमकावलं? रूपाली ठोंबरे पाटलांचा मोठा दावा…!

‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल;’ रूपाली चाकणकरांनी अनेक नेत्यांना धमकावलं? रूपाली ठोंबरे पाटलांचा मोठा दावा…! गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण ...

हादरवणारी घटना! २५ लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाची करंट देऊन हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात खंडणीसाठी अपहरण करून एका व्यावसायिकाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि ...

16 वर्षीय मुलीवर 34 वर्षीय मावसाकडून लैंगिक अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना…!

जळगाव शहरातल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असलेल्या मावशीच्या पतीने अर्थात मावसाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ...

भुसावळात कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांची धडक कारवाई; 14 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, 2 फरार आरोपी अटकेत….!

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई केली आहे. या विशेष ...

नवऱ्याने बायकोला हनिमूनच्या रात्री अनोळखी 5 पुरुषांकडे सोपवलं…, विवाहितेसोबत घडली अंगावर काटा आणणारी घटना…

नवऱ्याने बायकोला हनिमूनच्या रात्री पाच पुरुषांकडे सोपवलं…., अशी धक्कादायक घटना 22 वर्षीय विवाहित तरुण सोबत घडली आहे. अत्यंत धक्कादायक घटना असून सर्वत्र संताप व्यक्त ...

गावठी पिस्तूल खरेदी विक्रीप्रकरणी दोघांना शिरपूर येथे अटक

शिरपूरसह परिसरात शस्त्रांची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह दोघा संशयितांना अटक केली. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस ...

हॉटेल कामगाराचा खून, पसार आरोपी पोलीसांच्या ताब्यात, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना

Nandurbar News : नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत तळोदा रोडवरी हॉटेल मंदाकिनीत काम करणारा सागर रमेश जाधव (कैकाडी), वय २५ वर्षे, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार ...

गोवंशाची अवैध वाहतूकीचे तीन मिनीट्रक पोलीसांच्या ताब्यात, चाळीसगाव धुळे मार्गावर प्रशासनाची कारवाई

Dhule News : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक करणारे एकापाठोपाठ तीन मिनी ट्रक धुळे तालुका पोलिसांनी पकडले. धुळे-चाळीसगाव मार्गावरील चांदे (ता. धुळे) शिवारात शनिवारी ...

प्रेमविवाहाच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, पती-पत्नी, मुलगा, भावासह ५ जण जखमी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Amalner News : तालुक्यातील टाकरखेडा येथे प्रेमविवाहाच्या जुन्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात पती, पत्नी, मुलगा आणि भावासह ५ ...

सबगव्हाण टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद…!

जळगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या एका कुटुंबावर सबगव्हाण टोल नाक्यावर निर्घृण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून टोल कर्मचाऱ्यांनी महिलांसह कुटुंबीयांवर लाठ्या-काठ्यांनी मारहाण ...