गुन्हे
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत रायसोनी नगरात घरफोडी; रोकड आणि दागिन्यांसह ५५ हजारांचा ऐवज लंपास…!
जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोकड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ५५ हजार रुपयांचा ...
पत्नी परत यावी आणि सासरची संपत्ती मिळावी म्हणून मध्यरात्री कबरस्तानात जावयाकडून सासू-सासऱ्यांवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार…
पुण्यातील कोंढवा परिसरात संपत्तीसाठी जावयाने स्वतःच्या सासू-सासऱ्यांवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी परत घरी यावी आणि सासरची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ...
यावल बस स्थानकावर प्रवासाकरीता आलेल्या महिलेचे दागीने व रोकड चोरी; अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल…!
यावल शहरातील बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या एका दांपत्या जवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने अद्यात चोरट्याने चोरी केले आहे. सदर चोरीची घटना रविवारी घडली ...
मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कथित आर्थिक अपहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू होताच, तक्रारदार सचिन रवींद्र माळी यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि लाठ्या-काठ्यांनी ...
विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक यावल पश्चिमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडली; यावल वनविभागाची धडक कारवाई
यावल वनविभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध कोळसा वाहतुकीवर मोठी कारवाई करत विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक जप्त केली. ही कारवाई ...
१.६१ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी चाळीसगावातून जेरबंद; कारवाईमुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासाला वेग…!
आहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे. ...
लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शहर पोलिसात गुन्हा दाखल, जळगावातील तरुणाला अटक…!
लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर जळगाव शहरातील विविध हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव ...















