गुन्हे

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये धाडसी चोरी; महिलेचे १२ लाखांचे दागिने व रोकड लंपास

जळगाव : पुणे येथून बडनेरा जाणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी तब्बल १२ लाख ५ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख ...

शिर्डी हादरली ! एका तासाच्या अंतरात साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू

By team

शिर्डी: सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे .एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली ...

Pune Crime News : विमाननगरसह मार्केट यार्डातून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

पुणे : पुणे पोलिसांनी मार्केट यार्ड आणि विमाननगर भागात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करीत २५ लाख ५१ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ...

अरेरे! बायकोने नवऱ्याला लावला चुना; किडनी विकायला लावली अन्… वाचाल तर थक्क व्हाल

हावडा, पश्चिम बंगाल : हावडा जिल्ह्यातील संकरेल गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या पतीला मुलीच्या शिक्षणासाठी १० लाखांत किडनी विकायला ...

चिकन पार्टीसाठी पैसे न दिल्याने मित्रानेच मित्राला संपवलं; एकावर गुन्हा दाखल

पनवेल : खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथे एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. एका मित्राने केवळ चिकन पार्टीसाठी पैसे न दिल्याने दुसऱ्या मित्राची ...

Bhiwandi News : व्याजाच्या बदल्यात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; व्यावसायिकाने संपवले जीवन

भिवंडी : तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायासाठी व्याजावर घेतलेल्या रकमेवर वाढीव व्याज देऊ न शकल्याने कर्जदारांनी ...

Naxalite attack: छत्तीसगडमध्ये पुन्हा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ८ नक्षलवाद्यांना कंठ स्नान

By team

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान ८ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. स्थानिक पोलिसांनी ही माहिती जाहीर केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ...

Ashok Dhodi Update : कार बंद दगड खाणीत सापडली; आत एक मृतदेह आढळल्यामुळे खळबळ

पालघर : शिवसेना (शिंदे गटाचे) डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी हे मागील 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत. दरम्यान, पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेताना ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार; बाळाला दिला जन्म

जळगाव : जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने  अत्याचारातून बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या ...

एकुलता एक मुलगा, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

जळगाव : जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहेत. अशाच एका अपघातात, अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार महेश संजय पाटील (वय १८, ...