गुन्हे
जळगावात चोरट्यांचा सुळसुळाट, चक्क मंदिराची दानपेटी केली लंपास
जळगाव : रात्री मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी लांबविली. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी शोध घेत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ...
दवाखान्यात बसण्यावरून वाद, टोळक्याने केली दोघांना बेदम मारहाण
भुसावळ : शहरातील अकबर टॉकीज डॉ. फिरोज खान यांच्या दवाखान्यात त्यांचे सहकारी मोहम्मद अली आणि आवेश खान यांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयात विनाकारण बसण्यावरून ...
पैसे न देता इतरांना लावले कामावर, मजुरांनी थेट ठेकेदाराच्या भावाला संपवलं, अखेर पाच आरोपींना अटक
अमळनेर : कामाचे पैसे न देता इतरांना कामावर लावल्याच्या रागातून मजुरांकडून ठेकेदाराच्या भावाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पातोंडा येथे ...
मित्राला भेटून येतो म्हणाला… अन् बस चालकाने रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या
बोदवड : मी मित्रांना भेटून येतो असे सांगून घरातून निघालेल्या बस चालकाने रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना ...
पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाची बाळद बुद्रूक येथे आत्महत्या
पाचोरा : पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रूक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ...
भुसावळात एका रात्रीतून चार दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्हीत कैद
भुसावळ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील चार दुकानांचे शटर फोडून रोकड व इतर साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. तसेच या चोरट्यांनी ...
Jalgaon Crime : वीजवाहक तार चोरणाऱ्या तिघांना पकडले, साथीदार पसार
Jalgaon Crime : इलेक्ट्रिकल पोतवरील ॲल्युमिनियमचे तार चोरून पळून जाणाऱ्या टोळीस प्रत्यक्षदर्शीनी पाठलाग करून तिघांना पकडले तर इतर तिघे फरार झाले. गुरुवारी (५ जून) ...














