गुन्हे
तरुणीसोबत फिरत होता पती, पत्नीला मिळाली माहिती; मग जे घडलं…
धुळे : यात्रेत कोणत्यातरी मुली सोबत फिरत असल्याची माहिती पत्नीला दिल्याच्या कारणावरून एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील शेंदवड ...
जळगावात महिलेवर चॉपरने हल्ला, काय आहे कारण ? गुन्ह दाखल
जळगाव : रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी महिलेवर चॉपरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना जिल्हा रूग्णालयाजवळ रविवार, ...
Jalgaon News: विहरीत उडी घेत तरुणाने संपवले जीवन, अकस्मात मृत्यूची नोंद
यावल: दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणाने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तरूणाने केलेल्या आत्महत्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अकस्मात मृत्यूची ...
अत्यंत दुर्दैवी ! एका दिवसाच्या अंतराने निघाली पिता-पुत्राची अंत्ययात्रा
शिंदी : जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यात अनेकांना आपल्या जीवावर मुकावे लागत आहे. अशातच २१ फेब्रुवारी रोजी भडगाव ते वाकनजीक ...
crime : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , जिंवत काडतुसासह ३ गावठी पिस्तूल घेतले ताब्यात
crime : जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाली. त्यावरुन स्थानिक ...
Jalgaon News: नोकरीच्या आमिषाने फसवणूक, परीक्षा घेणाऱ्या संशयिताला बेड्या
मुक्ताईनगर : कृषी महामंडळ अथवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरीच्या २५ वर्षीय तरुणाची साडेतेरा लाखात फसवणूक झाली होती. याप्रकरणी ...
Bhusawal Seemi case : सीमी प्रकरणात अटकेतील शिक्षकाचा अहवाल प्रशासन अधिकाऱ्यांनी मागितला
Bhusawal Seemi case : सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात 22 वर्षांपासून फरार असलेल्या भुसावळातील न.पा.उर्दू शाळेतील शिक्षकाला न्यू दिल्लीतील विशेष सेलच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी ...
देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना पीकअपने चिरडले ; चौघांचा मृत्यू
हिंगोली । राज्यात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होतं असल्याचं दिसत असून अशातच हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्यात भरधाव पीकअपने ९ ...
गांजाची नशा पडली महागात, तिघांवर गुन्हा दाखल
भुसावळ : गांजाचा नशा करणाऱ्या तीन जणांविरोधात बाजारपेठ पोलीसांनी २१ फेब्रुवार, रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. याप्रकरणी गुरूवार, २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ ...