गुन्हे

Crime News : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत पाच राइफलची चोरी

By team

भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ रायफल्ससह दोन अत्याधुनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना ...

जळगावत पोलिसांची पुन्हा कारवाई; कारमध्ये ६३,६८,९४८ रुपयांची रोकड सापडली

जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्हाभरात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. यातच तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात ...

Jalgaon Crime News : चोपड्यात चारचाकी वाहनातून तीस लाखांची रोकड जप्त

By team

चोपडा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यानुसार एरंडोल तालुक्यातील कासोदाशेजारी २० ऑक्टोबर रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. या ...

Amalner : नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची तीन लाखात फसवणूक, चौघांविरोधात गुन्हा दाखल

By team

अमळनेर : तालुक्यातील तरुणांना चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सात ते आठ तरुणांची तीन लाखरुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकातील चौघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा ...

प्रेयसीसोबत फोनवर बोलत असतांना तरुणाचे टोकाचे पाऊल…स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

By team

मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका तरुणाने प्रेमप्रकरणातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली केल्याची घटना घडली आहे. रहदारी असलेल्या रस्त्याच्या मधोमध तरुणाने स्वतःवर गोळी झाल्याने ...

नाकाबंदीत पोलिसांकडून १ कोटी ९० लाखांची रोकड जप्त

By team

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारपासून ...

Cannabis plants । शेतकऱ्याने केला कहर, शेतात लावली गांजाची झाडं; गुन्हा दाखल

नंदुरबार । पैसा कमवण्यासाठी कोण, कधी, कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही.  शहादा तालुक्यातील घोटलेपाडा व लंगडी भवानी येथे एकाने गजांची झाडे लावल्याचे आढळून आले. ...

धुळे जिल्ह्यात कोम्बिंग : १६ तलवारी, सहा पिस्टलसह आठ जिवंत काडतूस जप्त

By team

भुसावळ/धुळे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलाने ऑल आऊट व कोम्बिंगदरम्यान विशेष मोहिम राबवत तब्बल १६ तलवारी, सहा पिस्टलसह आठ जिवंत काडतूस ...

लाच भोवली ! गटविकास अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगाव । ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मिळावे तसेच इतर कामांची वर्क ऑर्डर काढावी म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल ...

‘जया शेट्टी हत्याकांडात’ गँगस्टर छोटा राजनला जामीन मंजूर, जन्मठेपेलाही दिली स्थगिती

By team

Jaya Shetty murder case: जया शेट्टी हत्याकांडातील गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही ...