गुन्हे

Assembly Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हेगार हद्दपार

By team

जळगाव : विविध गुन्ह्यांची पोलीस डायरीत नोंद असलेल्या शनिपेठेतील एक तसेच रामानंदनगरातील एक अशा शहरातील दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. ...

jalgaon Crime : शेअर मार्केटमध्ये फायद्याच्या आमिषाने ४३ लाखांचा गंडा

By team

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ५० टक्यांपेक्षा जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवित सायबर ठगांनी जळगाव येथील ३३ वर्षीय तरुणाला ४३ लाख २२ ...

Crime News : शहरात चोरट्यांनी साधली दिवाळी; साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

By team

जळगाव : बंद घराला लक्ष्य करून मुद्देमाल चोरून नेण्याचा शहरात सिलसिला सुरूच आहे. वरच्या मजल्यावरील वकिलाच्या घराचा बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ३ ...

बसच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार; ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील देवगाव- देवळी गावानजीक भरधाव बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. भानुदास पुंडलिक पाटील (वय ...

Accident News : देव दर्शनाहुन घरी परतणाऱ्या यात्रेकरूंचा अपघात

By team

नंदुरबार : देव दर्शन करुन परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनासमोर अचानक दुसरे वाहन आले. यामुळे चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या बाजूला आदळले. सुदैवाने हे वाहन ...

Dhule Crime News : दारुची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली ; १० लाखाच्या मद्यासह वाहन केले जप्त

By team

धुळे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. याअनुषंगाने पोलीस दलातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई ...

Kasara Ghat : पोलिसांची मोठी कारवाई ! मुंबई नाशिक महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान २ कोटी रुपये जप्त

By team

मुंबई नाशिक महामार्ग: मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीसांनी बुधवारी सकाळच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नाशिक हून मुंबई कडे जाणाऱ्या ...

भुसावळात विवाहित महिलेचा खून, संशयित आरोपी पतीला मनमाडमधून अटक?

भुसावळ । भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीच्या डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून तिचा खून केल्याची घटना द्वारका नगरात घडली आहे. वर्षा अजय ...

जळगावात पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून गोळीबार, कोयत्याने वार; दोन तरुण जखमी

जळगाव । जळगाव शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ पूर्व वैमनस्यातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. यात एकाने गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली ...

Dhule Crime News : गुटख्याची तस्करी करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल

By team

धुळे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागात नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदीत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी गुटखा तस्करी रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तालुका ...