गुन्हे

लाच भोवली! वायरमन जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : शेतातील टूबेलसाठी थ्री फेज वीज कनेक्शन जोडण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीच्या वायरमनला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यामुळे महावितरणच्या ...

Snake smuggling : मुंबई विमानतळावरून बिस्कीट, केकच्या पाकिटातून सापांची तस्करी, बँकॉक वरून आलेल्या प्रवाश्याकडून 11 साप जप्त!

Snake smuggling :  नुकताच सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या एल्विश यादववरुन महाराष्ट्रात राजकीय वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ  ...

काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का, या घोटाळ्यात दोषी

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ साली १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील ...

लग्नानंतर मूल होत नव्हते, महिला गेली तांत्रिकाके; त्याने केला अत्याचार

अलीगढच्या हरदुआगंज परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे ११ वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने महिला तांत्रिकाकडे गेली. मात्र तांत्रिकाने पीडितेवर अत्याचार केला. ...

आई आणि पत्नीच्या खात्यात पाठवले 29 कोटी, कुटुंबासह पळून गेला बँक अधिकारी

नोएडामध्ये बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याने बँकेची फसवणूक केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. एका नामांकित बँकेच्या अधिकाऱ्याने बँकेची सुमारे २८ कोटी रुपयांची फसवणूक केली ...

एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना 64 लाखांचा अपहार, बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

By team

चाळीसगाव : एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना त्यात दरवेळी थोडी-थोडी रक्कम बाजूला करीत तब्बल 64 लाख 82 हजार 200 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला ...

कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या, संशयित शहर पोलिसांच्या ताब्यात

By team

चोपडा:  कौटुंबिक वादातून कुठल्यातरी धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली. या घटनेत रेखाबाई दुरसिंग बारेला (44) यांचा खून ...

भयंकर! चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह चौघांची केली हत्या, नराधम पती जेलबंद

यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह सासरा आणि मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात घडली. मयताची नावे ...

चोपडा हादरले ! धारदार हत्याराने पतीने पत्नीला संपविले, मुले मृतदेहाजवळ रात्रभर बसून

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होत नसताना दिसत असून अशातच कौटूंबिक वादातून धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा ...

Delhi Hit And Run Case : ट्रॅव्हलर टेम्पो बसची एकाला धडक, बोनेटवरून फरफटत नेले

राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला ट्रॅव्हलर टेम्पो बसने धडक दिली. इतकंच नाही तर ही व्यक्ती बोनेटवर असताना बस थांबली ...