गुन्हे

जळगावमध्ये चौघांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

जळगाव :  वैद्यकीय तपासणी फी मागितली म्हणून चार जणांनी डॉक्टरला फायटर व लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरचे नाक फ्रॅक्चर, तर डोक्याला ...

कार्यालयात घुसून तलाठ्याची हत्या; राज्यभरात खळबळ, पाचोऱ्यात तीव्र निषेध

पाचोरा : सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 28 रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली. या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला ...

Sara Rahnuma : जिवंतपणी मृत… आदल्या दिवशी फेसबुकवर पोस्ट, दुसऱ्या दिवशी तलावात आढळला मृतदेह

ढाका : बांगलादेशमधील गाझी टीव्ही या वाहिनीतील सारा रहनुमा (३२) या महिला पत्रकाराचा मृतदेह येथील तलावात बुधवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, तिचा ...

लग्नाचे आमिष : पळवून नेत वेळोवेळी अत्याचार, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

नंदुरबार : लग्नाचे आमिष दाखवून एकाने फूस लावून पळवून नेत २४ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिला व तिच्या बहिणीला ठार मारण्याचीही धमकी ...

Bhusawal Crime News : गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

By team

भुसावळ : तालुक्यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा व आठ जिवंत काडतूसह अटक केली आहे. त्याच्या विरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ...

जळगावमध्ये हॉटेल व लॉजिंगवर सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी टाकला छापा, दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ...

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तिघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई

By team

जळगाव :   गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील तिघांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी ...

Jalgaon Accident : भरधाव ट्रकने दोन तरुणींना चिरडले, चिमुकला गंभीर

By team

जळगाव : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणी जागीच ठार तर, एक चिमुकला गंभीर जखमी झाला. ही  घटना मानराज पार्कजवळ दुपारी १.५० वाजेच्या सुमारास ...

रेल्वे सुरक्षा रक्षक बनला देवदूत; महिलेचे वाचविले प्राण, व्हिडिओ व्हायरल

By team

जळगाव : जळगाव जंक्शन स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वेगाने जात असलेल्या इंजिनाची धडक बसल्याची घटना मंगळवार, २७ रोजी घडली. यात ती महिला ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

धुळे : बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना समोर आली आहे. देवपुरातील एका अपार्टमेंटमध्ये तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार ...