गुन्हे

जळगावात पतीकडून पत्नीला बेदम मारहाण; प्रकरण पोहचलं पोलिसांत

जळगाव : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला टाके पडले असून उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर ...

पाकिस्तानी दुतावासात कर्मचाऱ्याचे नापाक कृत्य; भारतीय महिलेसोबत छेडछाड

By team

नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांचे काळे कारनामे उघड झाले आहेत. पाकिस्तान दूतावासातील या कर्मचाऱ्याने दूतावासात एका भारतीय महिलेचा विनयभंग केला. ही महिला दूतावासात मोलकरीण ...

महिलेवर चाकू हल्ला ; एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल

By team

एरंडोल : काहीएक कारण नसताना  महिलेवर एकाने चाकू हल्ला करत तिला जखमी केल्याचा प्रकार गुरुवारी, सकाळी धारागिरी येथे घडला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला ...

Online Fraud : ऑनलाइन टास्कच्या मोहातून व्यावसायिकाने गमविले आठ लाख रुपये !

By team

जळगाव :ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून भरपूर नफा कमविण्याच्या सायबर ठगांनी दाखविलेल्या आमिषात येथील व्यावसायिकाला ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांचे चंदन लावल्याचा प्रकार सोमवार, १ ...

अल्पवयीन मुलीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक; घटनेने तालुक्यात खळबळ

By team

पाचोरा (प्रतिनिधी):- आर्वी गावी एका बारा वर्षे विद्यार्थीनिस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना समोर आली असून पाचोरा पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल; काय आहे कारण ?

जळगाव : जुन्या वादाच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नंदगाव येथे बुधवार, ३ रोजी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे. ...

दुर्दैवी ! अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर : तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, ४ रोजी उघडकीला आली. याबाबत पहूर पोलीस ...

जिवंत नवरा मृत घोषित… मस्त आयुष्य जगू लागली; एक चूक पडली महागात

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका पत्नीने स्वतःच्या जिवंत पतीला मृत घोषित केले. तेही केवळ यासाठी की, तिला फायनान्स कंपनीकडून कर्ज घेता येईल. महिलेला कर्जही मंजूर ...

जळगावात तरुणाला बेदम मारहाण; काय आहे कारण ?

जळगाव : रिक्षा मागे घेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका तरूणाला रिक्षाचालकाकडून फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवार, ३ जुलै रोजी सकाळी ११.३० ...