गुन्हे
Crime News : चोरट्यांनी घर उघडून ७० हजारांचा ऐवज केला लंपास
जळगाव : घरातून बाहेर पडतांना योग्य ती काळजी घेत आपण दाराला कुलूप लावून जात असतो. यातच काही कुटुंबीय कुलुपाची चावी ही आपल्या शेजाऱ्यांकडे देत ...
‘गिरणा’ला ओरबाडताहेत ४० ट्रॅक्टर ! जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास वाळूचोरी
जिल्ह्यात एकिकडे शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार एप्रिल २०२५ च्या पहिल्याच सप्ताहात २७ वाळू गटांना पर्यावरण समितीच्या मंजुरीनंतर ई-ऑक्शन निविदा प्रक्रिया राबविली गेली. परंतु या ...
दारू पिऊन का आलात ?, बायकोने नवऱ्याला विचारला जाब, रागाच्या भरात दोघा भावांनी… नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री ?
धुळे : दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटनेत धुळे सत्र न्यायालयाने आरोपी पतीला पाच वर्षाच्या सश्रम कारावासासह आणि पाच ...
Jalgaon News : आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, देहविक्री करणाऱ्या महिलांसह ग्राहकांना अटक
जळगाव : अमळनेरातील गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी कारवाई करत देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक केली आहे. पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ...
‘त्या’ घटनेत पतीच निघाला पत्नीचा मारेकरी; शवविच्छेदन अहवालाने फोडले बिंग
धुळे : घराच्या छतावरुन कोसळून पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगणारा पतीच मारेकरी असल्याची धक्कादायक बाब नरडाणा येथील घटनेबाबत पोलिस तपासात समोर आली आहे. २५ जून ...
अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाला वेगळे वळण, कोल्हापूरच्या ‘त्या’ तरुणाकडून फसवणूक फिर्याद
जळगाव : जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी ...
गावठी कट्टयासह काडतुसे बाळगणाऱ्या संभाजीनगरच्या एकाला धुळ्यात अटक
धुळे : तालुका पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टयासह काडतुसे बाळगल्याप्रकरणी संभाजीनगर येथील एका तरूणाला बेड्या ठोकल्या. त्याचेकडून एक गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे असे ३७ ...
Dhule Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण, धुळ्यात आणखी काय घडलं ?
धुळे : दोंडाईचातील एका भागात वास्तव्याला असलेल्या एका अत्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात ...
कत्तलीसाठी आणलेल्या गुरांची सुटका, यावल पोलिसांनी केली एकास अटक
जळगाव : जिल्ह्यात गुरांची अवैधरित्या वाहतुकीच्या घटना सतत होत असल्याचे दिसून येत आहे. यातच यावल तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सकाळी गावांतून ...