गुन्हे
वरणगावात अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 27 हजारांच्या शस्त्रासह आरोपीला अटक….!
भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला गावठी पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ...
जादूटोण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या; पत्नीचा खून करून मुलाला व्हिडिओ कॉल…..धक्कादायक प्रकार….!
मुंबई शहरातील धारावी परिसरात एक धक्कादायक खूनप्रकरण समोर आले आहे. जादूटोण्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे ...
नातेवाइकाकडूनच महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार; जळगावात खळबळ, एक आरोपी अटकेत…!
जळगाव शहरात माणुसकीला आणि नातेसंबंधांना काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन ...
क्रूर घटनेने बीड हादरलं! घरातून उचलून गावाबाहेर नेलं; विवाहितेवर अत्याचार केला, गावाच्या चावडीसमोर रात्रभर बांधून ठेवले…… धक्कादायक घटना….!
महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विवाहित तरुणीवर ...
पाडळसे शिवपुराण कथेत चोरट्यांचा डल्ला; लाखोंच्या गर्दीत दागिने-मोबाईल लंपास….!
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पाडळसे परिसरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेदरम्यान चोरीच्या घटना समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुरू असलेल्या ...
जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच राडा! शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; माजी नगरसेवक जखमी
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात आज राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्यामुळे ...
Pachora Crime : प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; पती-पत्नी अटकेत, पाच दिवसांची पोलीस कोठडी
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून तरुणाचा ...
नशिराबाद मधील पेठ भागात दुचाकी जाळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नशिराबाद मधील पेठ भागात गेल्या काही दिवसांत दुचाकींना आग लावण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचा तपास करत नशिराबाद ...















