गुन्हे
रियाज काजीच्या संस्थेला विदेशातून निधी आल्याचे उघड, एसआयटी चौकशीची मागणी
नागपूर : मानकापूर परिसरातील ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’चा संस्थापक रियाज काजी याने संस्थेतील चार महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करीत धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला. एका विशिष्ट संघटनेशी ...
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या; धरणगाव नाक्याजवळ फेकला मृतदेह
चोपडा : शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ सोमवारी सकाळी एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली ...
गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; नशिराबाद पोलिसांची कारवाई
नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस स्टेशन यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या प्रकाश कमलाकर महाजन (वय ३६, रा. नशिराबाद) याला अटक ...
श्रीनगर विमानतळावर दोन अमेरिकन नागरिक ताब्यात, तपासणीदरम्यान सापडला सॅटेलाइट फोन
श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान दोन अमेरिकन नागरिकांकडे एक गार्मिन सॅटेलाइट फोन आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्यांची चौकशी ...
इटलीत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या
रोम : इटलीच्या बर्मागो प्रांतातील कोवो येथे बैसाखी उत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गुरुद्वारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या एका गोदामातून बाहेर पडत असतानाच दोन भारतीयांची गोळ्या ...
चाळीसगावात एटीएम कार्ड बदलून 40 हजारांची फसवणूक; बिहारच्या आरोपीला कोपरगावातून अटक…!
चाळीसगाव शहरात एटीएममध्ये हातचलाखी करून कार्ड बदलत 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी बिहारमधील आरोपीला कोपरगाव तालुक्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे ...
भुसावळात तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांची कडक नजर; रात्री अचानक होणार तपासणी, नियमभंगावर कठोर कारवाई…!
भुसावळ शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर आता पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार रात्रीच्या वेळी शहरात ...
गरोदर महिलेच्या चुकीच्या HIV रिपोर्टमुळे खळबळ; कुटुंबावर मोठा मानसिक आघात, आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित..!
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे एका गरोदर महिलेला चुकीचा HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आल्याची ...
अवघ्या तीन तासांत चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा, मुद्देमालासह आरोपी जेरबंद, पाचोरा पोलिसांची कारवाई
पाचोरा : पोलिसांकडून अवघ्या तीन तासांत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत आरोपीस मुद्देमाल सह अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९४,५०० रुपयांचे ए.सी. तसेच ...















