गुन्हे

Tejas Murder Case : रिंगणगाव ग्रामस्थांच्या मोर्चानंतर एसआयटीची स्थापना

Tejas Murder Case जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा सोमवारी १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली. ...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या आवळल्या मुसक्या, चोपडा पोलिसांची मामलदे शिवारात कारवाई

दरोड्याच्या तयारीने चोपड्याहून निघालेल्या रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांच्या मुसक्या चोपडा पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान यातील तीन जणांवर ...

रसलपुरात ५५ किलो गोवंश गोवंश मांस जप्त, रावेर पोलिसांच्या कारवाईत एकास अटक

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी सुमारे ५५ किलो गोवंश जातीचे मांस जप्त केले आहे . या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

पूर्ववैमनस्यातून दशरथ महाजन यांचा खून, एलसीबीच्या तपासात उलगडले रहस्य; संशयितांनी दिली पोलिसांना कबुली

एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा पूर्ववैम नस्यातून खून करण्यात आला, अशी माहिती एलसीबीच्या तपासातून उघडकीस आली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले, ...

‘आम्ही बदला घेतला…’ गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या आईची हत्या, बंबीहा टोळीने घेतली जबाबदारी

बिहार : गँगस्टर जग्गू भगवानपुरियाची आई आणि त्याच्या नातेवाईकाच्या हत्येमुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा मोठ्या टोळीयुद्धाची भीती निर्माण झाली आहे. आज सकाळी बटाला येथे अज्ञात ...

दरोड्याच्या तयारीत होते दरोडेखोर; तेवढ्यात धडकले पोलीस अन्…, पुढे काय घडलं ?

जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील सहा अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. चोपडाच्या मामलदे शिवारात बुधवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये तीन ...

मुक्ताईनगर पोलिसांनी १२ तासांत उघड केली चोरी

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किमतींचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवून ...

खिसे कापू टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

जळगाव : शहरातील खिसे कापू टोळीतील तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (२५ जून) रोजी अटक केली आहे. हे तिघे अमरावती जिल्ह्यातील आहेत. ...

Crime News : शहादा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस, न्यायालय आवारात चोरी करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात

Crime News : शहादा शहरातील एका हायस्कूल परिसरात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रकाश विजय पावरा, (वय ३०), रा. तोरणमाळ, ता. धडगाव जि. नंदुरबार हा संशयितरित्या ...

स्वस्तात सोने देतो, सांगत जळगावातील शेअर दलाला भामट्यांनी घातला २५ लाखांचा गंडा

जळगाव : आमिष दाखवून पैसे लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एका प्रकरणांत जळगाव शहरातील शेअर दलाला सोबत घडला आहे. स्वस्तात सोने देतो असे सांगून ...