गुन्हे
हनुमंतखेड्यात पिंपळनेर लग्नकार्यातील हत्याकांडाची पुनरावृत्ती? वादातून दोन गटात प्राणघातक हल्ला….!
गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या कार्यक्रमात तिहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुन्हा ह्याच घटनेची पुनरावृत्ती होत असल्याचं समोर आलं ...
अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई; दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त…!
अमळनेर शहरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी चालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...
उंदीर मारण्याचे औषध फळांना लावल्याचा धक्कादायक प्रकार, ऐकून थक्क व्हाल…फळं खाणं सोडून द्याल…!
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात दररोज लाखो नागरिक रस्त्यावरून फळे खरेदी करतात. मात्र मालाड परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. एका ...
संतापजनक: पवित्र नात्याला काळिमा….सख्ख्या भावाकडून बहिणीवर शारीरिक अत्याचार….बहीण गर्भवती; परिसरात संताप….!
कळमेश्वर तालुक्यातून बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सख्या भावाकडून आपल्या अल्पवयीन बहिणीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडती ...
पाचोरा शहरात तलवारीने दहशत माजवणारा अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई….!
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. पाचोरा गुन्हे शाखेने ...
धक्कादायक : मुलाला पळवण्याच्या संशयावरून अनोळखी तरुणाला जमावानकडून बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू…!
जळगाव जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे परिसरात मुलाला पळवण्याच्या संशयावरून एका अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. ...
पिकपॉकेट करणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात; 32 हजाराची रोकड जप्त…
पाचोरा येथील एसटी बस स्थानकात जामनेर तालुक्यातील तीन महिलांना पिकपॉकेट व टेहाळणी करतांना पाचोरा गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची अंगझडती घेतली असता ...
धक्कादायक: एकतर्फी प्रेमातून वर्षीय २० तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी…!
जामनेर तालुक्यातील पहूर येथे एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास पहूरजवळील हिवरी–हिवरखेडा फाट्याजवळ ...
भररस्त्यात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला; मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : तालुक्यातील बेलसवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाचे निमित्त साधून एका आरोपीने भररस्त्यात पिता-पुत्राला अडवून त्यांना बेदम मारहाण केली. ...















