गुन्हे

पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंदे थांबता थांबेना; अवैध धंदे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान…!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पोलिस थातुर-मातुर कार्यवाही करून, कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याची चर्चा परिसरात ...

जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर कोट्यवधींचा अपहार; उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

नशिराबाद परिसरात अज्ञात चोरट्यांकडून विद्युत तार चोरी; सुमारे ९० हजारांचे नुकसान, नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल…..!

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत तार चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकारात सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ...

दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्यास भुसावळ पोलिसांनी केली अटक; दुचाकी केली जप्त…!

भुसावळ शहरातील कोर्ट आवारातून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हिरोहोंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (नं. एम.एच. ३९/टी. ६१०२) कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. यानंतर ...

ड्युटी लावण्यावरून झालेला वाद भोवला; चोपडा येथील पोलिसांच्या हाणामारीतील दोघेही पोलीस कर्मचारी निलंबित….!

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली होती. चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली ...

बहुळा नदीकाठावर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ५६ हजाराच्या मुद्देमालासह ६ जण ताब्यात….!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात ‘वॉश आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत बहुळा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार ...

नावातील सारखेपणा ठरला डोकेदुखी; सातबाऱ्यावर चढविला लाखोंचा बोजा; बँक व पिंपळनेर अपर तहसील प्रशासनाला निवेदन…

साक्री तालुक्यातील बसरावळ येथील गट क्र.५०/२ या सातबाऱ्याला मूळमालकाच्या नावातील नामसाधर्मचा फायदा घेऊन बँक व महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मूळ मालकास ...

आई नसताना घरात यायचा आणि…माझ्यावर……,चिमुरडीचा खुलासा ऐकून वडिलांनाही धक्का !

अकोला शहरात एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर आईच्या ...

सोलर प्लांटवरील वीजतार चोरी उघड; एक अटक, दोन अल्पवयीन ताब्यात, चोरीचा मुद्देमाल जप्त…!

पाळधी पोलीसांनी वीजतार चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे. ...

प्रेयसीची हत्या….अघोरी कृत्य….मृतदेहावर शारीरिक अत्याचार….आणि मानसिक आजाराचे नाटक ? हादरवणारी घटना…!

मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील द्वारकापुरी परिसरात घडलेल्या एका तरुणीच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी पियुष ...