गुन्हे

कमरेला पिस्टल लावत नोटांची उधळण करणाऱ्या पियूष मणियावर गुन्हा‌, ‘दिवाली सुफी नाईट‌’ कार्यक्रमातील प्रकाराची पोलिसांकडून गंभीर दखल

जळगाव : जिल्हा पोलीस मुख्यालयाचे पद्मालय सभागृहात दिवाली सुफी नाईट या कार्यक्रमात कमरेला पिस्टल लावत गायकावर नोटांची उधळण करणाऱ्या पियूष मणियावर जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा ...

सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाची तयारी, बीएसएनएल, एअरटेल, व्हीआय, जिओसाठी बनवले नवीन नियम

सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी दूरसंचार विभागाने पूर्ण तयारी केली आहे. यासाठी, दूरसंचार विभागाने एअरटेल, बीएसएनएल, जिओ आणि व्हीआय (व्होडाफोन आयडिया) या दूरसंचार कंपन्यांसह तंत्रज्ञान ...

दिवाळीच्या रात्री पत्नीचा दार उघडण्यास नकार, रागात पतीने डिझेलची बाटली घेतली अन्…

दिवाळीच्या रात्री पत्नीने दार उघडण्यास नकार दिल्याने, पतीने स्वतःवर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमधील नंदग्राम येथे घडली. आग पेटली, त्याने शेजाऱ्यांचे दार ...

Nandurbar News : मोठ्या भावाच्या खूनप्रकरणी लहान भावाला सश्रम कारावास

नंदुरबार : मोठ्या भावाचा कुन्हाडीने खून केल्याप्रकरणी वाघदी (ता. नवापूर) येथील दाखल गुन्ह्याच्या खटल्यात नंदुरबार न्यायालयाने लहान भावाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वाघदी (ता. ...

‘मला दारू दिली नाही’, म्हणत महिलेवर चाकूने वार; भुसावळातील घटना

जळगाव : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करून चाकूने जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भुसावळ शहरातील कृष्णानगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी ...

ई-केवायसीसाठी आधार कार्ड मागताच पतीची पत्नीला बेदम मारहाण, नंदुरबारातील घटना

नंदुरबार : लाडक्या बहिणीच्या ई- केवायसीसाठी पतीकडून आधार कार्ड मागितल्याचा पतीला राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना चिनोदा, ता. तळोदा ...

Marriage fraud : खोटे वचन देऊन विवाहितेवर अत्याचार; अखेर पीडितेने…

धुळे : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंधातून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

प्लॉट खरेदी फसवणूक प्रकरण, पोलिस थेट संशयिताच्या घरी पोहोचले!

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे प्लॉट खरेदीमध्ये ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयांमध्ये फसवणूक करणारे जामनेर येथील माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा ...

जुन्या वादातून दोघा मित्रांना बेदम मारहाण, जळगावातील घटना

जळगाव : दोन मित्र गप्पा करत असताना दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी जुन्या वादाच्या कारणातून मित्रावर चाकुने वार केला. तर सोबतच्या दुसऱ्या मित्राला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण ...

जेवणाच्या वादातून वडिलांना संपवलं, आता न्यायालयाने मुलाला दिली कठोर शिक्षा

जळगाव : कौटुंबिक वादातून पित्याची निघृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. हेडावू यांनी शनिवारी ...