गुन्हे

Extramarital affair : महिलेचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; मुलाने अनेक दिवस सहन केलं, पण…

Extramarital affair : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या मुलाला आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवलं, अश्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्या तुम्ही वाचल्या ...

Jalgaon Crime : ‘दिवाळीसाठी पैसे द्या’, वॉचमन जबरदस्तीने घरात शिरला अन् महिलेवर केले वार, जमावाने दिला चोप

जळगाव : दिवाळीसाठी पैसे आणि वस्तू द्या असे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या वॉचमनने आरोही इंद्रकुमार ललवाणी (३८, रा. बालाजी हाईटस्, मोहाडी रोड) या महिलेवर ...

धक्कादायक! जळगावच्या व्यापाऱ्याचे २.११ कोटींचे दागिने लंपास; ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीमला पाचारण

जळगाव : हावडा-मुंबई मेलमधून प्रवास करणाऱ्या सोन्याच्या व्यापाऱ्याचे २ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने असणारी बॅग चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा ...

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गिरणातून वाळूची सर्रास लूट, नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाळू चोरांचे आव्हान

By team

जळगाव – जिल्ह्यात यंदा आर्थिक वर्षात वाळू गटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही वाळू गटातून वाळू वाहतूकीचे पास निर्गमित नाहीत. असे असले तरी जिल्ह्यात ...

Bhusawal Crime : 73 हजारांची लाच भोवली! तलाठ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ, प्रतिनिधी : वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी 73 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी, कोतवाल आणि पंटर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ...

वाळू तस्करांची मुजोरी वाढली, तलाठ्याला थेट ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न!

जळगाव : जिल्ह्यात वाळू तस्करांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू तस्करांकडून ट्रॅक्टरखाली जीवे ठार ...

मोटार चोरीचा छडा; पोलिसी खाक्या दाखवताच दिली ‘कबुली’

शिंदखेडा : वालखेडा परिसरात जलपरी मोटार आणि कॉपर वायरची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली असल्याची ...

पत्नीला घ्यायला गेलेल्या पतीला आधी शिवीगाळ केली अन्…, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

जळगाव : पत्नीला घेण्यासाठी गेलेले देवानंद साहेबराव वाघ (वय २९, रा. नांदवेल, ता. मुक्ताईनगर) यांना कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ...

धक्कादायक! दिराचा भावजयीवर अत्याचार, जळगावातील प्रकार

जळगाव : घरात कोणीही नसल्याची संधी साधत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ...

धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक निलंबित, सीईओंच्या आदेशानंतर कारवाई

धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना वारंवार गैरहजेरी व शाळेत मद्यपानाच्या अवस्थेत येण्याच्या गंभीर तक्रारींमुळे अखेर निलंबित करण्यात ...