गुन्हे

मोठी बातमी! भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर भीषण स्फोट; स्फोटाचे कारण अस्पष्ट….!

चंदीगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्टर 37 परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या ...

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सश्रम शिक्षा; नंदुरबार न्यायालयाचा निर्णय…!

नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. रायसिंग माल्या काथुड (वय ३३, मूळ रहिवासी शेरुला, ...

Pachora News : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक

Pachora News : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ...

काळी बाहुली, हळदी-कुंकू, रिंगण आणि लिंबू…. जावयाने केली सासऱ्याच्या घरासमोर काळी जादू, परिसर हादरला…!

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका जावयाने आपल्या सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला ...

भोंदू खरातचा किळसवाणा कारनामा समोर! शाकाहारींना खाऊ घातला माशांचा प्रसाद; अशोक खरात कडून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा….!

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता श्रद्धेचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक केल्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. तपासादरम्यान ...

पोलीस दलाला हादरवणारी घटना; पोलिसाकडून कोठडीतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पोलीस अधिकारी निलंबित?

अकोला जिल्ह्यातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलीस कोठडीत असलेल्या एका महिलेकडून पोलिस अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ...

एकमेकांना लोखंडी पाईपने मारहाण हुडकोत दोन गटातील सहा जण जखमी

जळगाव : लहान मुलांचे भांडणात समजविण्यासाठी गेलेल्या पित्यासह मुला मुलगी अशा तिघांना लोखंडी पाईपाने मारहाण केली म्हणून, तर दारुच्या नशेत नातेवाईकांना शिवीगार करत तिघांना ...

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी; यावलचा वनरक्षक जाळ्यात, एसीबीची कारवाई….!

यावल तालुक्यात लाचखोरीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून वनविभागातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...

अवैधपणे स्पिरीटची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तब्बल ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त..!

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिरपूर जि. धुळे येथून कहटूळ मार्गे धडगावकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनात दारु ...

शैक्षणिक कागदपत्रांच्या गैरवापराची शक्यता, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव : “आपले सरकार” या वेबसाईटवर अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता तसेच गोपनियतेचा भंग झाल्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा ...