गुन्हे
हिवरखेडा तांड्याच्या रेशन दुकानदाराकडून काळाबाजार, ग्रामस्थांनी रंगेहात पकडला एक क्विंटल तांदूळ
पारोळा तालुक्यातील हिरखेडा तांडा येथील रेशनदुकानदाराची दादागिरी वाढतच असून रविवारी एक क्विंटल तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेतांना भानुदास ओंकार पवार व ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडला. यासंदर्भात ...
अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी पोक्सो, आठ संशयित कायद्याच्या कचाट्यात !
जळगाव : अल्पवयीन मुलीचे परस्पर लग्न लावून दिले. शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून पीडितेला लग्नात मिळालेले दागिने संशयितांनी काढून घेतले. या प्रकरणी शुक्रवारी (४ जुलै) ...
मोठी बातमी ! पाचोरा बस स्थानकात गोळीबार, एकाचा मृत्यू
पाचोरा : पाचोरा बस स्थानकात आज शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात आकाश मोरे (वय २५) या युवकाचा मृत्यू झाला ...
शॉप फोडून दारूच्या बाटल्या, रोकड घेत चोरटे पसार
जळगाव : दुकानाची खिडकी फोडुन दारुच्या बाटल्या तसेच रोकड असा सुमारे ४१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राष्ट्रीय महामार्गलगत आकाशवाणी ...
बनावट नोटांचे संभाजीनगर कनेक्शन ? आणखी दोन संशयित गजाआड
जळगाव : बनावट नोटा कब्जात बाळगणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांची टोळीच सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली ...
बापरे ! लॉजिंगच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; चाळीसगाव पोलिसांची सिनेस्टाईल छापेमारी
जळगाव : चाळीसगाव शहरात लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.विशेषतः पोलिसांनी सिनेस्टाईल छापेमारी केली. या प्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक ...
हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर, आयएसआयचा नवा कट उघड, एकाला अटक
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने अतिरेक्यांची नाकेबंदी केल्यानंतर आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ...
राजकीय संघर्षातून थरार घटना; गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन संपवले !
धुळे : मोरदड येथील जगदीश झुलाल ठाकरे (४२) यांची गावातील राजकीय संघर्षातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड घाटात ...















