गुन्हे
Jalgaon Crime News : फोटो , व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार, एकास अटक
जळगाव : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अशातच जळगाव शहरात एक धक्कादायक घटना ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : मनपाच्या जुन्या बिडच्या पाईपांची चाळीसगावात विक्री
जळगाव : शहरात पाणीपुरवठा करणारी जुनी पाईप लाईन खोदून त्याची चोरी केली. त्यानंतर या बिडच्या पाईपांच्या १० गाड्या भरुन त्या भंगार विक्रेता जब्बार कादर ...
Crime News : पैशांचा पाऊस न पडल्यामुळे वादातून गोळीबार; मध्य प्रदेशातील चौघांना बेड्या
भुसावळ/धुळे : पैशांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून दीड लाख उकळण्यात आले; मात्र पैशांचा पाऊस पडलाच नाही. त्यानंतर दिलेले पैसे परत मागण्याच्या वादातून संशयिताने ...
मविप्र बनावट दस्तऐवज प्रकरण : ॲड. विजय पाटील यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव : येथील मविप्र संस्थेच्या बनावट दस्तऐवज प्रकरणी ॲड. विजय पाटील यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली. ॲड. पाटील यांना आज एम.एम. बढे ...
धक्कादायक : गुरुकुलमधील स्वामी ऋषीस्वरूपदासांनी गळफास घेत संपवली जीवन यात्रा
भुसावळ : साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरूकुलचे सचिव तथा स्वामी ऋषीस्वरूपदास महाराज (२८) यांनी गुरूकुलमधील त्यांच्या राहत्या खोलीत छताला दोर बांधून गळफास घेतला. ही घटना ...
Cyber Crime : ऐश्वर्या, ज्योतीने फेकलेल्या मोहजाळात व्यापाऱ्याला ३४ लाखांचा ऑनलाइन गंडा
जळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा सायबर ठगांनी घातला आहे. असे असतानाही आणखी एकाला सायबर ठगाने ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे सुपरवायझर कुंदन पाटील कोठडीत
जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनचीगिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनची विक्री तसेच जलशुध्दीकरणाचे दरवाजे, खिडक्या व अन्य भंगार साहित्याच्या विक्री प्रकरणी दाखल ...
जळगावात अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांची छापेमारी; ३४ सिलिंडर जप्त
जळगाव । गेल्या काही दिवसापूर्वी जळगाव शहरातील इच्छादेवी चौफलीजवळ वाहनात अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटात सात जणांना जीवावर मुकावे लागले होते. याघटनेनंतर पोलिसांची अवैध ...