गुन्हे

चोपडा हादरलं ! इंस्टाग्रामवर प्रेम….प्रेम संबंधातून वाद…..घरात रक्ताचा थरार…. प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या….!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावठी पिस्तूलातून गोळी झाडून महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी ...

जळगाव पोलिसांची अवैध वाळूविरोधात कारवाई; ९० वर वाहने ‘रडार’वर

जळगाव : विनापरवाना वाळूच्या चोरट्या वाहतुकीविरोधात जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) व्यापक कारवाई केली. वाहने कलम २०७ मधील अधिकारांचा वापर करून जागेवरच जप्त ...

बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये बस चालकाकडून विद्यार्थिनीची छेड, पोलिसात बस चालकावर गुन्हा दाखल.

बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा ...

अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; ७२ तालिबानी ठार झाल्याचा दावा, १२० हून अधिक जखमी…

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाने अचानक उग्र रूप धारण केले असून सीमेवरील चकमकीनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. ...

वरणगावात गॅस गोडाऊनवर चोरट्यांचा डल्ला; तब्ब्ल ५८ गॅस सिलिंडरची चोरी….!

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर चोरीची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. वरणगाव ते मुक्ताईनगर महामार्गावरील लाल माती शिवारात ...

घरात मुलाचं लग्न…..आई १६ वर्षांनी लहान भाच्यासोबत पळाली….मामी-भाच्याचा प्रेमप्रकरणाची अनोखी कहाणी….!

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील पाली मुकीमपुर परिसरातील बीसनपुर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात मुलाच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच तीन मुलांची आई ...

ज्वारीच्या शेतात ५५ वर्षीय महिलेची हत्या; विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल…!

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर-नान्हीपाडा रस्त्यावरील एका ज्वारीच्या शेतात ५५ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शारीरिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने आरोपीने ...

NEET परीक्षेचा ताण….वडील मुलाचा वाद……वडिलांची हत्या…..मृतदेहाचे तुकडे निळ्या ड्रममध्ये……नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील लखनौ शहर हादरवणारी घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणाने आपल्या 50 वर्षीय उद्योजक वडिलांची गोळी झाडून हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे ...

वीजतार चोरीप्रकरणी राजस्थान-गुजरात कनेक्शन; सात जण अटकेत, १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…!

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सरू असलेल्या वीजखांबावरील ॲल्यूमिनिअम तार चोरी प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, या गुन्ह्यामागील राजस्थान-गुजरात कनेक्शन नरडाणा पोलिसांनी उघड केले आहे. ...

रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर लुटणाऱ्या सात जणांना अटक, रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त…!

बऱ्हाणपूर येथील मसाल्याच्या व्यापाऱ्याचे रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर आठ लाख रुपये लुटल्याप्रकरणी रावेर येथील गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास लावत सात जणांना अटक करण्यात केली ...