गुन्हे
Yawal Crime News : अन्न औषध अधिकाऱ्याच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांना बेड्या
यावल : तालुक्यातील एका गावातील दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याची बतावणी करीत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ...
Dhule News : माजी नगरसेवकाच्या पत्नीची तापीत उडी; बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारड्डू ठार
धुळे : जुने धुळ्यातील रहिवासी असलेल्या श्रेया सोनार (३२) या विवाहितेने शनिवार, ३१ रोजी सकाळी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत नरडाणा पोलिसात ...
Savda Crime News : अल्पवयीन मुलीला फसवून केला लैंगिक अत्याचार ; दोघांना अटक
रावेर : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या ओळखीतील मुलांनी फूस लावत तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी सावदा पोलीस ...
Chopda Accident News : साफसफाई करताना कूलरचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू
चोपडा : आपल्या घरात कुलर असेल तर सतर्कता बाळगा, कारण चोपडा तालुक्यातील बढाई पाडा येथे कुलरच्या विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलीला आपला ...
Yawal Crime News : विवाहित तरुणाने गळफास घेत संपवली जीवन यात्रा
यावल : तालुक्यातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविली. हि घटना थोरगव्हाण येथे शुक्रवारी घडली. स्वप्निल देवीदास चौधरी (३०) असे आत्महत्या ...
Varangaon Crime News : दुचाकी चोरट्यास अटक; ४ दुचाकी केल्या हस्तगत
वरणगाव : नवीन मोटारसायकलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या किमती परवडत नसल्याने अनेकांचा कल नवी ऐवजी कमी किमतीत सेकेंड हँन्ड मोटारसायकल घेण्याकडे ...
Accident : बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू
अमळनेर : बारावीच्या विद्यार्थ्यांचा धार येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. जयेश दीपक पाटील (वय १८) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ...
Accident : महार्गावर पुन्हा अपघात; एकाचा बळी, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळ झालेल्या अपघातात एक तरुणी व महिला जागीच ठार ...
Jalgaon Crime News : बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
जळगाव : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...