गुन्हे

बारमध्ये गोळीबार पडला महाग; महाविद्यालयीन तरुण कायद्याच्या कचाट्यात, साथीदारांचा शोध सुरु

जळगाव : साथीदारांसोबत बियरबारमध्ये मद्यप्राशन करताना गावठी कट्टयातून गोळीबार केला होता. या प्रकरणी २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह त्याच्या साथीदारांविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

चारित्र्यावर संशय; नंदुरबारच्या विवाहितेचा जळगावात छळ, गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील माहेरवाशिण असलेल्या विवाहितेचा जळगावात सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय व हुंडा कमी दिला म्हणून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन ...

नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह आढळला

धुळे : साक्री तालुक्यातील अष्टाने येथील कान नदीत वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह बुधवारी कावठी गावाजवळ आढळला. दोन दिवसांपूर्वी नदीच्या पात्रात चार जण वाहून गेले ...

Nandurbar News : हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी ठार, घटनेनं हळहळ

By team

नंदुरबार : तालुक्यातील एका आश्रम शाळेतील २ रीचा निवासी विद्यार्थ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकाराने सर्वत्र हळहळ ...

जळगावमध्ये चौघांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

जळगाव :  वैद्यकीय तपासणी फी मागितली म्हणून चार जणांनी डॉक्टरला फायटर व लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरचे नाक फ्रॅक्चर, तर डोक्याला ...

कार्यालयात घुसून तलाठ्याची हत्या; राज्यभरात खळबळ, पाचोऱ्यात तीव्र निषेध

पाचोरा : सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 28 रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली. या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला ...

Sara Rahnuma : जिवंतपणी मृत… आदल्या दिवशी फेसबुकवर पोस्ट, दुसऱ्या दिवशी तलावात आढळला मृतदेह

ढाका : बांगलादेशमधील गाझी टीव्ही या वाहिनीतील सारा रहनुमा (३२) या महिला पत्रकाराचा मृतदेह येथील तलावात बुधवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, तिचा ...

लग्नाचे आमिष : पळवून नेत वेळोवेळी अत्याचार, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

नंदुरबार : लग्नाचे आमिष दाखवून एकाने फूस लावून पळवून नेत २४ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिला व तिच्या बहिणीला ठार मारण्याचीही धमकी ...

Bhusawal Crime News : गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

By team

भुसावळ : तालुक्यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा व आठ जिवंत काडतूसह अटक केली आहे. त्याच्या विरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ...

जळगावमध्ये हॉटेल व लॉजिंगवर सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी टाकला छापा, दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ...