गुन्हे

सोशल मिडियावरची ओळख ठरली जीवघेणी ! जाळ्यात अडकवून दरोडा; १० पट रक्कमेच्या आमिषाने टेकडीवर नेऊन हल्ला….

सोशल मिडियावर ओळख वाढवत दहा पट रक्कम देण्याच्या आमिषाने एकांतात बोलावून प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम लुबाडल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यात घडली आहे. या ...

खळबळजनक: दुचाकी जाळणारे संशयित मंदिराच्या CCTV मध्ये कैद, दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा…

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १७ हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही ...

पोलिस दलात खळबळ ! ड्युटी लावण्यावरून वाद…..दोन पोलिसात तुफान हाणामारी….धक्कदायक घटना….. नेमकं काय घडलं ?

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली असून चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती आहे. ...

वरणगावात रिलायन्स जिओच्या टॉवरची वायर अज्ञाताकडून वारंवार खंडित केल्याचा प्रकार; पाच दिवसांपासून मोबाइल नेटवर्क खंडित…!

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवरच्या मशिनरी बॉक्समधील बाहेरील वायर अज्ञात व्यक्तीकडून दररोज रात्री कापली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ...

पाकिस्तान हादरलं! लष्कर-ए-तोएबाशी संबंधित भारताच्या शत्रूची पाकिस्तान मध्ये गोळ्या झाडून हत्या….

पाकिस्तानातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताकडून दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ...

मोबाईलचा आवाज ठरला जीवघेणा; पत्नीवर विळ्याने हल्ला, पती व सासूवर गुन्हा दाखल

मोबाईलच्या किरकोळ कारणावरून कुटुंबातील वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यात उघडकीस आली आहे. वालंबा (पोस्ट डाब) येथे एका पतीने पत्नीवर विळ्याने हल्ला ...

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर ? चोरटयांनी न्यायाधीशांची सलग घरं फोडली; “न्यायाधीश सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय?”

अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानांच्या वसाहतीतच चोरट्यांनी सलग अनेक घरांवर डल्ला मारल्याने ...

नंदुरबारमध्ये नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी; १० लाखांचा ऐवज लंपास…!

नंदुरबार: शहरातील गणपती चौक परिसरात एका नगरसेवकाच्या बंद घरच्या खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १० लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक ...

भुसावळ MIDC मधील अवैध मुरूम उत्खनन उघड; 47 लाखांहून अधिक दंड, 3 दिवसांची अंतिम मुदत

भुसावळ तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम (गौण खनिज) उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तहसील प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ...

धक्कादायक: पैशांसाठी १० दिवसांच्या नवजात बाळाची विक्री… अंगावर ब्लेडने वार….. डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न…. दवाखाण्यात नवजात बालक असुरक्षित ?

गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या नवजात बाळाच्या विक्री प्रकरणात अडकलेल्या एका डॉक्टरने स्वतःवर प्राणघातक हल्ला ...