---Advertisement---
Today’s Gold Rate : सोमवार, २२ डिसेंबर रोजी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. अर्थात २४ कॅरेट सोने प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी, २२ कॅरेट सोने प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी, तर ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८८० रुपयांनी वाढले आहेत.
जळगावात सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३५,२८०
२२ कॅरेट – ₹ १,२४,०००
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३४,३२०
२२ कॅरेट – ₹१,२३,१४०
१८ कॅरेट – ₹१,००,७८०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३५,२८०
२२ कॅरेट – ₹१,२४,०००
१८ कॅरेट – ₹१,०१,४६०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३६,१५०
२२ कॅरेट – ₹१,२४,८००
१८ कॅरेट – ₹१,०४,२००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३५,२८०
२२ कॅरेट – ₹१,२४,००० रुपये.
१८ कॅरेट – रु. १,०१,४६०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३५,३३० रुपये
२२ कॅरेट – १,२४,०५० रुपये
१८ कॅरेट – १,०१,५१० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३५,४३० रुपये
२२ कॅरेट – १,२४,०५० रुपये
१८ कॅरेट – १,०१,६१० रुपये
पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३५,३३० रुपये
२२ कॅरेट – १,२४,०५० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०१,५१०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३५,२८०
२२ कॅरेट – ₹१,२४,०००
१८ कॅरेट – ₹१,०१,४६०









