Gold Silver Rate: गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव गगनाला भिडला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर घसरताना दिसतायत. आठवड्याच्या सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या भावात घट झाली आहेत.
मंगळवारी ( २८ जानेवारी ) रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,20,800 रूपये इतकी आहे.
आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेट सोनं: १०० ग्रॅमसाठी 8,20,800 रुपये
२२ कॅरेट सोनं: १०० ग्रॅमसाठी 7,52,500 रुपये
हेही वाचा : वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ, जिल्हा बँकेचा निर्णय
प्रमुख शहरांतील दर:
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,510 रुपये ( प्रति ग्रॅम )
24 कॅरेट सोनं – 8,193 रुपये ( प्रति ग्रॅम )
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,510 रुपये ( प्रति ग्रॅम )
24 कॅरेट सोनं – 8,193 रुपये ( प्रति ग्रॅम )
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,510 रुपये ( प्रति ग्रॅम )
24 कॅरेट सोनं – 8,193 रुपये ( प्रति ग्रॅम )