Gold Rate : सोने दरात घसरण, किती रुपयांनी?

---Advertisement---

 

जळगाव : चांदीत १२,००० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर सोन्याचे भाव ३,०५० रुपयांनी घसरून ते एक लाख ३५ हजार १०० रुपयांवर आले आहे.

दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३६,३५०
२२ कॅरेट – ₹१,२५,०००
१८ कॅरेट – ₹१,०२,०८०

मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३६,२००
२२ कॅरेट – ₹१,२४,८५०
१८ कॅरेट – ₹१,०१,९३०

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३७,४६०
२२ कॅरेट – ₹१,२६,०००
१८ कॅरेट – ₹१,०५,०५०

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३६,२०० रुपये.

२२ कॅरेट – रु. १,२४,८५०
१८ कॅरेट – १,०१,९३० रुपये

अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३६,२५० रुपये
२२ कॅरेट – १,२४,९०० रुपये
१८ कॅरेट – १,०१,९८० रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३६,३५० रुपये
२२ कॅरेट – १,२५,००० रुपये
१८ कॅरेट – १,०२,०८० रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३६,२५० रुपये
२२ कॅरेट – १,२४,९०० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०१,९८०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३६,२५०
२२ कॅरेट – ₹१,२४,९००
१८ कॅरेट – ₹१,०१,९८०

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---