Gold Rate : सोन्याचा भाव धाडकन घसरला; जाणून घ्या किती रुपयांनी…

---Advertisement---

 

Gold Rate : शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा १,३२,४४२ रुपये (प्रति १० ग्रॅम) वर उघडला. अर्थात १२ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता, ५ फेब्रुवारी रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा MCX वर १,३२,३९० रुपयांवर व्यवहार होत होता, जो मागील दिवसाच्या बंद किमतीपेक्षा अंदाजे ७५ रुपयांनी कमी होता. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये MCX सोन्याने १,३२,७७६ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,८१०
२२ कॅरेट – ₹१,२१,७५०
१८ कॅरेट – ₹९९,६४०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,६६०
२२ कॅरेट – ₹१,२१,६००
१८ कॅरेट – ₹९९,४९०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३३,६४०
२२ कॅरेट – ₹१,२२,५००
१८ कॅरेट – ₹१,०२,३००

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,६६०
२२ कॅरेट – ₹१,२१,६००
१८ कॅरेट – ₹९९,४९०

सोन्याचे दर अहमदाबादमध्ये (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,७१०
२२ कॅरेट – ₹१,२१,६५०
१८ कॅरेट – ₹९९,५४०

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,८१०
२२ कॅरेट – ₹१,२१,७५०
१८ कॅरेट – ₹९९,६४०

पाटण्यात सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,७१०
२२ कॅरेट – ₹१,२१,६५०
१८ कॅरेट – ₹९९,५४०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३२,६६०
२२ कॅरेट – १,२१,६००
१८ कॅरेट – ९९,४९० रुपये

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---