Live Results : शेंदुर्णी नगर अध्यक्षपदी गोविंद शेठ अग्रवाल; जाणून घ्या तुमच्या शहरातील अपडेटस

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यातील नगरपरिषद व पालिकांचा निवडणुकीचा निकाल आज, रविवारी जाहीर होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार असून, १८ नगराध्यक्षांसह ४६४ नगरसेवकपदांसाठी ११६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, शेंदुर्णी नगर अध्यक्षपदी गोविंद शेठ अग्रवाल विजयी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

लाईव्ह अपडेट्स…

शेंदुर्णी नगरपंचायत

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी
  • अपक्ष 3 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी
  • भाजपचे 8 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी

भडगाव

  • भडगावमध्ये पहिल्या फेरी अखेर भाजपच्या सुशिलाबाई पाटील 1134 मते
  • रेखा मालचे 823 मते
  • भाजपच्या सुशिलाबाई पाटील आघाडीवर

धरणगाव

  • शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीला सुरेश चौधरी दुसऱ्या फेरी अखेर 156 मतांनी आघाडीवर

पाचोरा

  • शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एक ते चार मधील आठ उमेदवार विजयी

भुसावळ

  • भुसावळ भाजपाच्या रजनी सावकारे आघाडीवर
  • राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे पिछाडीवर

सावदा

  • भाजप नगराध्यक्ष पदाच्या रेणुका राजेंद्र पाटील 200 मतांनी पुढे
  • राष्ट्रवादी अजित पवार: सुभद्राबाई बडगे पिछाडीवर

अमळनेर

  • अमळनेर मध्ये तिसऱ्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर 192 मतांनी आघाडीवर
  • (भाजप, राष्ट्रवादी अजित पवार) शहर आघाडीचे जितेंद्र ठाकूर पिछाडीवर

रावेर

  • दुसरी फेरी संगीता भास्कर महाजन
    ६२७१
  • मनिषा पवार
    २३५२
  • भाजपच्या सांगिता महाजन ४२८८ पुढे फैजपूर

फैजपूर

प्रभाग क्रमांक ४ (ब) चौधरी विनोद अरुण विजयी

प्रभाग क्रमांक ४ (अ) भारंबे दीपाली जितेंद्र विजयी

एरंडोल

  • नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर नरेंद्र धुडकू ठाकूर आघाडीवर
    -भाजपा ४
    -शिवसेना १०
    -अपक्ष ५
    -राष्ट्रवादी अजित पवार गट ३

चाळीसगाव

प्रभाग क्रमांक 1
1)सुर्यवंशी करणसिंग नरेंद्रासिंग विजयी
2) पाटील मनिषा शेखर विजयी

प्रभाग क्रमांक 2
1) म्हस्के राहुल भिमराव विजयी
2)मोरे वैशाली महेंद्र विजयी

पारोळा
नगराध्यक्ष 1ली फेरी अखेर
-अंजलीताई पाटील – 3800
– चंद्रकांत दादा -5289

मुक्ताईनगर

  • केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांना मोठा धक्का
– शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना पाटील 2561 मतांनी विजयी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---