Jalgaon Municipal Election Reservation : जळगाव महापालिकेसाठीची सोडत जाहीर, पाहा यादी

---Advertisement---

 

Jalgaon Municipal Election Reservation : राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत आज मंगळवारी (ता. ११) जाहीर झाली आहे. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये ४ सदस्यांचे १८ प्रभाग व ३ सदस्यांचा १ प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे.

राजकीय वातावरण आणखी तापणार
आता आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे महापालिकांतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. या सोडतीनंतर काही ठिकाणी इनकमिंग-आउटगोईंग वाढण्याची शक्यता आहे.

प्रभागनिहाय आरक्षण तपशील
प्रभाग क्र.१
अनु. जाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र. २
अनु. जमाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण


प्रभाग क्र.३
अनु. जाती महिला
अनु. जमाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण

प्रभाग क्र.४
अनु. जाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.५
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.६
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.७
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.८
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण


प्रभाग क्र.९
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१०
अनु. जाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.११
अनु. जमाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१२
अनु. जाती
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१३
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१४
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१५
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१६
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१७
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१८
अनु. जमाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.१९
नागरीकांचा मागासवर्ग महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण




Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---