Jalgaon News: तिसरा डोळा अन् मोबाईलने सुसाट वाहनचालकांना लावला चाप

xr:d:DAFtd8oCXa8:2668,j:6159097216016938373,t:24041309

जळगाव:  १२ एप्रिल शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी चौका-चौकात सिग्नल यंत्रणा आहे. टॉवर चौकात नव्याने टाईम लिमिट सिग्नल बसविण्यात आले आहेत. सिग्नल यंत्रणेचा असून तो चालू प्रकारची वाहने सुसाट धावतात. या वाहनचालकांवर आतापर्यंत वाहतूक प्रशासनाकडून चाप लावण्यात आला आहे.

आतापर्यंत वाहनचालकांना सीसीटीव्ही फूटेज परंतु अत्याधुनिक बोऱ्या वाजला असो वा बंद सर्वच ५ हजार २७५ व डिव्हाईसच्या माध्यमातून तब्बल ३८ लाख ७५ हजार ७०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली. शहरात शाळा महाविद्यालय परिसरात तसेच अन्य चौकात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेसह अन्य वेळी वाहनांची गर्दी असते. येथे वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिकेने नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

मात्र या सिग्नल यंत्रणेला काही रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारही जुमानत नसल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहरात अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक, कोर्ट, नेहरू पुतळा, टॉवर चौक, चित्रा चौक, पांडे चौक, नेरी नाका अशा विविध ठिकाणी वाहतूक सिग्नल कार्यान्वित असली तरी बहुतांश वेळा चौकांमधील सिग्नल तांत्रिक कारणास्तव बंदच असतात.बेशिस्त वाहनचालक आहे.

परंतु सुरवातीपासूनच येथील अनेक दुचाकीचालक सिग्नल चालू असो वा बंद थांबण्याच्या मानसिकतेत नसतात. सिग्नल लाल असला तरी वाट मिळेल तेथून किंवा जी बाजू सुरू असेल तेथून वाहने काढत असतात. यामुळे लहान मोठ्या वाहनधारकांनाच नव्हे तर पादचारी, महिला व ज्येष्ठांनादेखील याचा मोठा मनस्ताप होतो. याठिकाणी अनेकवेळा वाहतूक नियंत्रण शाखेचा कर्मचारी हजर नसतो आणि असले तरी त्यांच्या नजरेसमोरून बिनदिक्कतपणे वाहन नेऊन अनेकजण गैरफायदा घेतात. यावर वाहतूक प्रशासनाकडून कारवाई व्हावी. मनपाने टाईम सेट केलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली

जळगाव शहरात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ५
२ हजार २७५ वाहन चालकाविरुद्ध ३८ लाख ७५ हजार ७०० रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर ३ केसेस कोर्टात पाठवण्यात आल्या आहेत. सीसीटिव्ही अंतर्गत ३११८ कारवाईचा २३ लाख १६ हजार ४५० रूपये दंड रकम वाहनधारकांनी भरणा केलेला नाही. तसेच डिव्हाईस अंतर्गत १२७४ केसेसमधील १३ लाख ४६ हजार ९०० रूपये दंड थकीत आहे. यात वाहनचालकांविरुद्ध वाहन परवाना वा कागदपत्र नसणे, ट्रिपल सीट, आदी कारणावरून ऑनलाईन दंड आकारणी करण्यात आली आहे.
– देविदास इंगोले, वाहतूक पोलीस निरीक्षक, जळगाव