धुळे
दुकानफोडीचा १२ तासात छडा; ‘बोबड्या दादा’ला केले गजाआड
धुळे : भांडी विक्रीच्या दुकानात मध्यरात्री झालेली घरफोडीची घटना उघडकीस येताच आझादनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ...
‘मनरेगा’चे सव्वा लाखाहून अधिक मजूर ई-केवायसीविना! जोडणी करा, अन्यथा जिल्हा प्रशासन जॉबकार्ड रद्द करण्याच्या तयारीत
शिरपूर : राज्यात शासनस्तरावरून ‘मनरेगा’ तर्गत पारदर्शकता यावी, यासाठी प्रत्येक नोंदणीकृत जॉबकार्डधारकास ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. असे असले तरी धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप ...
दुर्दैवी! ट्रॅक्टरवर बसून खेळत होत्या चिमुकल्या; अचानक घसरला अन् दोघींचा जागीच अंत
धुळे : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चाळीतील कांदा भरण्याचे काम सुरू होते. या कामावर असलेल्या कामगारांच्या तीन लहान मुली ट्रॅक्टरवर बसून खेळत होत्या. दरम्यान, शेतात उतरतीला ...
अत्याचारात मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला मिळणार नोकरी
धुळे : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट ...
दिलासादायक! अखेर अत्याचारात मृत पावलेल्यांच्या १७ कुटुंबांना मिळाली सरकारी नोकरी
धुळे : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या खून किंवा अत्याचाराने मृत्यू झालेल्या प्रकरणांमधील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला गट-क व ...
बिबट्याची दहशत, शेतमजूर मिळेनात; शेतकऱ्यांनी गाठलं महावितरण कार्यालय
धुळे : वन्यजीवांच्या भीतीने शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांची गैरसोय व धोका कमी ...
ना हरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजारांची लाच, सार्वजनिक बांधकामच्या आरेखकावर धुळे लाचलुचपतची कारवाई
जळगाव : पेट्रोल पंपाच्या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आरेखकाने १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. धुळे लाचलुचपत विभागाच्या ...















